Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा ग्रामीण मतदार संघात विकास कामासांठी ५ कोटींचा निधी मंजूर !

najarkaid live by najarkaid live
August 10, 2019
in जळगाव
0
जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी खंबीर : माजी आमदारांना शिकण्याची गरज – आ. किशोर पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

  • आमदार किशोर आप्पा पाटील यांचा पाठपुरावा – खुलेंसभागृह, रस्ते काँक्रिटीकरण, स्मशानभूमीचा समावेश.

पाचोरा-  विधानसभा मतदार संघात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पदाधिकारी व ग्रामस्थाना विविध विकास कारण्यासाठी  प्रस्तावाची मागणी केली होती. त्यानुसार शासनाकडे सतत पाठपुरावा आमदार किशोर आप्पा पाटील यांनी करून मतदार संघातील ८६ गावासाठी ५ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मूलभूत सुविधा अंतर्गत (२५१५) या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला आहे. 
सदर विकासकामांना प्रशाकीय मान्यता प्राप्त झाली असून, सप्टेंबर महिन्यात विधानसभा निडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याकारणाने विकासकामे तातडीने करण्यात येणार आहे. विकासकामे पुढील प्रमाणे.
पाचोरा तालुका – अंतुर्ली बु नवेगाव येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ६ लक्ष, अंतुर्ली बु येथे रस्त्याची सुधारणा करणे १२ लक्ष, अंतुर्ली खु  येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ६ लक्ष,अंतुर्ली खु येथे पेव्हर ब्लॉक बसविणे ३ लक्ष,आंबेवडगाव येथे पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लक्ष,   आंबेवडगाव येथे रस्ता तयार करणे १० लक्ष, जोगे येथे रस्ता तयार करणे १० लक्ष,  सावखेडा येथे रस्ता तयार करणे १० लक्ष,  नगरदेवळा येथे बेग मोहल्ला येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष,नगरदेवळा येथे खाटीक  मोहल्ला येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, नांद्रा येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ६ लक्ष, नाचणखेडा येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ८ लक्ष, सारोळा बु  येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, आसनखेडा बु  येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, आसनखेडा खु  येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, डांभुर्णी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष,  डांभुर्णी येथे रस्ता तयार करणे १० लक्ष,  हडसन येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ६ लक्ष,  माहिजी वार्ड न १ येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, माहिजी येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ६ लक्ष, चिंचपुरे येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, भोजे येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, पिंप्री (डांभुर्णी) येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, मोहाडी येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ८ लक्ष,  दहिगाव संत येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष,  पिंपळगाव हरेश्वर येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे १० लक्ष,पिंपळगाव हरेश्वर येथे बाहुळा नदीपात्रालगत स्मशानभुमीस वॉलकंपाउंड करणे ५ लक्ष,  पिंपळगाव हरेश्वर येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ६ लक्ष,पिंपळगाव हरेश्वर येथे छोटू बडगुजर यांच्या घराजवळ ग्रा.प. जागेत खुलेंसभागृह बांधकाम करणे ६ लक्ष, पिंपळगाव हरेश्वर येथे आसारामबापू नगर येथे  खुलेंसभागृह बांधकाम करणे ६ लक्ष, पिंपळगाव हरेश्वर येथे आसारामबापू नगर येथे ग्रा.पं.जागेत खुलेंसभागृह बांधकाम करणे ६ लक्ष,पिंपळगाव हरेश्वर येथे गोविंद कॉलनी समोर ग्रा.पं.जागेत खुलेंसभागृह बांधकाम करणे १० लक्ष, पिंपळगाव  हरें येथे रस्ता तयार करणे १० लक्ष,  वरसाडे प्रा.बो येथे स्मशानभूमीस पोहोच रस्ता  तयार करणे ५ लक्ष, डोकलखेडा येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, कुरंगी येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ६ लक्ष, कुरंगी येथे कोळीवाडा येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ५ लक्ष,मोंढाळे येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, मोंढाळे येथे स्मशानभूमी बांधकाम करणे ५ लक्ष,  मोंढाळे  येथे रस्ता तयार करणे १० लक्ष, राजुरी खुर्द येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, राजुरी बु येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, राजुरी  येथे रस्ता तयार करणे १० लक्ष, जारंगाव येथे जि.प.उर्दू शाळेस खोल्या बांधकाम करणे ६ लक्ष, वडगाव कडे येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष,अंतुर्ली खु.प्र.पा. नं.३ येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, ओझर येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, लोहारी बु येथे करीम नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ६ लक्ष, खडकदेवळा खुर्द येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष,खडकदेवळा बु येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष,दिघी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, सातगाव डोंगरी तांडा येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, गाळण खुर्द येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, गाळण बु येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, वानेगाव येथे पेव्हर ब्लॉक बसविणे ३ लक्ष, वानेगाव येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ८ लक्ष,निंभोरी खुर्द येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ६ लक्ष, निंभोरी तांडा येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ७ लक्ष, दुसखेडा येथे रस्ता तयार करणे १० लक्ष, परधाडे येथे रस्ता तयार करणे १० लक्ष, वडगाव (हडसन) येथे रस्ता तयार करणे १० लक्ष, वाडी  येथे रस्ता तयार करणे १० लक्ष, शेवाळे  येथे रस्ता तयार करणे १० लक्ष, सार्वे खु.प्र.भ (कजगाव) येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, सार्वे बु प्र.भ (कजगाव) येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष,पिंप्री बु.प्र.भ (कजगाव) येथे खुले सभागृह बांधकाम करणे ७ लक्ष.
भडगाव तालुका – पिंप्रीहाट येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष,बोदर्डे  येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, वलवाडी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, महिंदळे येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ८ लक्ष, वडगाव सतीचे येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, कजगाव येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, पासार्डी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, वाडे येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ६ लक्ष, लोनपिराचे येथे ग्रामपंचायत जागेत वाचनालय बांधकाम करणे ५ लक्ष, शिवणी येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ८ लक्ष, नावरे येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, वडजी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, खेडगाव लहान येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ६ लक्ष, पेडगाव येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, बाँबरुड पाटस्थळ येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष,
शिंदी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, गुढे येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ५ लक्ष, जुवार्डी येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ७ लक्ष, देव्हारी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, सावदे येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, तांदुळवाडी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, घुसर्डी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष . इ. पाचोरा विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध केल्या बाबत मा.ना.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, मा.ना.गिरीश महाजन पालकमंत्री, मा.ना.दादाजी भुसे ग्रामविकास राज्यमंत्री यांचे शतशः आभार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केले आहेत . मतदार संघामध्ये एवढ्या मोट्या प्रमाणावर सर्वांगिण विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल प्रत्येक गावातील नागरिकांनी आमदार किशोर अप्पा पाटील यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शरद पवारांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी !

Next Post

राज्य सरकार पूरग्रस्तांना रोखीने करणार मदत !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
कोल्हापूरसह सांगलीतील आतापर्यंत अडीच लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले !

राज्य सरकार पूरग्रस्तांना रोखीने करणार मदत !

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

March 21, 2026
म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us