Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा :अखिल भारतिय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे 2 जून पासून महाभियान !

najarkaid live by najarkaid live
May 26, 2019
in जळगाव
0
पाचोरा :अखिल भारतिय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे 2 जून पासून  महाभियान !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनीधी)— अखिल भारतिय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग गुरूकुल पिठ ञंबकेश्वर शाखा पाचोरा श्री स्वामी समर्थ अध्यात्मीक व बालसंस्कार सेवा केंद्र व कृषी विभाग यांच्या तर्फे पाचोरा तालुका व पंचक्रोषित महा वृक्षारोपन अभियानाची सुरूवात २ जुन रोजी पिप्रि सारवे या गावात करण्यात येत आहे.
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या उक्तीप्रमाणे वृक्षांचे महत्व आजच्या पिढिला कळायला सुरूवात झाली आहे. गेल्या पाच वर्षांपासुन अवघ्या महाराष्टात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुषकाळी परिस्थीती ओढावली आहे.ही परीस्थीती नेमकी कशामुळे उद्धभवली याच उत्तर जनसामान्यांसह शासनालाही मिळाले असुन दरवर्षी पावसाळ्यात शक्य होईल तितके वृक्षरोप करण्याचे काम सर्वस्थरातुन केले जाते.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने व प.पु.गुरूमाउली यांच्या आर्शिवादाने दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातुन आजवर आध्यात्मिक कार्य व त्यासोबतच सामाजिक कर्तव्याची जाण ठेउन अनेक समाजउपयोगी उपक्रमांना गती देण्यात आली आहे.आज आशिया खंडातिल एक हजार बेडचे सर्वात मोठे विनाशुल्क मल्टीस्पेशालिस्ट हाॅस्पिटलची उभारणी ञंबकेश्वर परिसरात सुरू झाली असुन रूग्णांना सेवाही सुरू झाली आहे. महाराष्टासह देशातिल महत्वपुर्ण धार्मिक स्थळावरही सर्वसामान्य सेवेकर्‍यांना आध्यात्मिक सेवा करता यावी यासाठी विनाशुल्क सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम गुरूपिठामार्फत अविरत सुरू आहे.
येणार्‍या पावसाळ्यात संपुर्ण महाराष्टाचे रान हिरवळ करून पर्जन्यवाढ होण्यासाठी वृक्षारोपनाची संकल्पना प.पु.गुरूमाउलिंच्या आर्शिवादाने साकारण्यात येत आहे. यात पाचोरा तालुका व पंचक्रोषितिल सेवेकर्‍यांनी आपल्या परिसरातिल शेतकर्‍यांच्या शेतात किमान पाच वृक्षांची लागवड करणे व त्याचे संगोपण करणे हा संकल्प हाती घेतला आहे.या सोबतच गाव,वाडे,वस्ती,तांडे येथेही वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
२ जुन रोजी अखिल भारतिय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे उत्तर महाराष्ट संपर्क प्रमुख पी.एन.शिंपी व जळगाव जिल्हा प्रतिनीधी विजय निकम यांच्यासह पाचोरा तालुक्यातिल मान्यवरांच्या उपस्थीतीत तालुक्यातिल “सार्वे पिंप्री” येथिल नवनिर्मित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या नुतन वास्तुत प्रतिमा स्थापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन यावेळी पाचोरा तालुक्यातिल वृक्षारोपण अभियानाचा श्रीगणेशा करण्यात येणार आहे.
या वृक्षारोपन महाअभियानासाठी कृषी विभागासह ,वनविभाग व अनेक सामाजिक संस्थांनी व सेवेकरी यांनी पुढाकार घेउन जोमाने कामाला लागली आहेत.या महाअभियानासाठी लागणार्‍या वृक्षांसाठी पाचोरा तालुका व पंचक्रोषितिल असंख्य सामाजिक संस्थांनी मदतिचा हात पुढे केला आहे. वृक्षलागवड व त्याच्या संवर्धनासाठी तालूक्यातिल हजारो सेवेकरी कामाला लागली आहेत. या अभियानात सुरवातीला जारगाव,खडकदेवळा,डोंगरगाव,सारोळा,गोंदेगाव,वलठाण ,बनोटी,पळाशी,कडेगडगाव,तिडके,मुखेड,गोराडखेडा,बिल्दी,साजगाव,सांगवी,कुर्‍हाड लोहारा,नंदिचे खेडगाव,कुरंगी,माहीजी,दहीगाव,डोकलखेडा,आसनखेडा,परधाडे,तारखेडा,ओझर,गिरड,अंजनविहीरे,भातखेंडे,अंतुर्ली,हडसन,पहाण,निमखेडी,नगरदेवळा,महादेवाचे बांबरूड,लोहटार,पिंपळगाव(हरे.), लोहारी,वरखेडी,मोढाळे,निंभोरी,सातगाव डोंगरी,शिंदाड,सार्वेपिंप्री,कडेवडगाव,वाकडी ,घोसला यासारखी गावांचा व तेथील सेवा केंद्राचा समावेश आहे.फक्त वृक्षारोपन न करता त्याचे पुढिल ३ वर्ष सर्वधनाची जबाबदारीही लागवड करणार्‍यांनी घ्यायची असल्याने ही वृक्षलागवड नुसती नावाला न राहता ती खर्‍या अर्थाने पुढिल काळात नैसर्गिक पर्जन्य वाढिस मदत करणारी राहिल.या वृक्षलागवड महाअभियानात आपले योगदान देण्यासाठी पाचोरा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातिल सेवेकर्‍यांशी संपर्क साधन्याचे अवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेसशी यापुढं समान पातळीवर चर्चा- प्रकाश आंबेडकर

Next Post

राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास विलंब !

Related Posts

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

August 20, 2025
प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

August 18, 2025
पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

August 17, 2025
धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –   समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –  समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 17, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

August 17, 2025
Next Post

राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास विलंब !

ताज्या बातम्या

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

November 23, 2025
जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

November 21, 2025
जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 20, 2025
नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

November 12, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us