Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

najarkaid live by najarkaid live
April 28, 2025
in जळगाव
0
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- नमाजानंतर, मुस्लिम समुदायाने दहशतवादाविरुद्ध घोषणाबाजी केली आणि पहलगाम घटनेत शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली.
मुस्लिम समुदाया चे सामाजिक कार्यकर्ते फारुक शेख यांनी सांगितले की, दहशतवादाला कोणताही धर्म नसतो आणि तो मानवतेविरुद्धचा मोठा गुन्हा आहे.निदर्शकांनी सरकारकडे दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई ची व  शिक्षा देण्याची मागणी केली.
मस्जिद मध्ये झाला निषेध
शुक्रवारच्या नमाज नंतर जळगाव शहरातील व जिल्ह्यातील सर्व ठिकाणी पहलगाव येथे घडलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला तसेच काही उच्च शिक्षित राजकीय व सामाजिक कार्यकर्ते या भ्याळ हल्याला इस्लामिक दहशतवाद संबोधीत करीत आहे.
इस्लाम मधे दहशतवादाला थारा नाही
इस्लाम मध्ये मानव म्हणून मानवाचे अधिकार निश्चित केलेले आहेत. पवित्र कुराणात आहे की *ज्या माणसाने एखाद्या अन्य माणसाला ठार केले त्याने जणू संपूर्ण मानव जातीला ठार केले.* सर्वात मोठे पाप म्हणजे एखाद्या निष्पाप जीवाला ठार करणे होय. मानवाला जिवंत राहण्याचा अधिकार इस्लामने दिला आहे. कुराणात पुढे म्हटले आहे की आणि ज्याने एखाद्याचे जीव वाचविले त्याने जणू समस्त मानव जातीला जीवन प्रदान केले. इस्लाम धर्म हा मानवी समानता चा पुरस्कार करतो. इस्लाम धर्माने एक महान सिद्धांत प्रस्तुत केला आहे की सदाचार व ईश भिरूतेत सहकार्य करा अपकृत्य व पापाच्या बाबतीत सहयोग करू नका. इस्लाम धर्म तर शत्रूच्या प्रेतावर सुद्धा राग उतरू नये त्याचा अनादर करू नये त्याची स्थिती बिघडू नये असे आदेश देतो तो इस्लाम धर्म दहशतवादी कसा असू शकतो?
दहशत वादाला धर्म नसतो
आंतक पसरवीणारा दहशतवादी हा नावाने मुस्लिम असू शकतो परंतु तो जर तो असे कृत्य करत असेल ज्याची मनाई इस्लाम धर्माने केलेली आहे तर तो कदापी इस्लाम धर्माचा अनुयायी नसेल म्हणून अशा दहशतवाद्यांच्या कृत्याला इस्लामी दहशतवाद संबोधू नये असे आवाहन मुस्लिम समाजा तर्फे फारुक शेख यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

Next Post

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us