Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पश्चिम रेल्वे मुंबई येथे मोठी पदभरती ; त्वरित अर्ज करा

Editorial Team by Editorial Team
October 26, 2021
in राज्य, शैक्षणिक
0
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

पश्चिम रेल्वे मुंबई येथे  80 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 असणार आहे. GDCE कोट्याच्या अंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे.

या पदांसाठी भरती

१) कनिष्ठ स्टेनोग्राफर

२) कनिष्ठ अनुवादक /हिंदी

३) कनिष्ठ अभियंता

४) तंत्रज्ञ (Technician)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कनिष्ठ स्टेनोग्राफर : उमेदवाराचं दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित स्टेनोग्राफर म्हणून संपूर्ण शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ अनुवादक /हिंदी  –उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच संबंधित पदाशी निगडित शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ अभियंता –उमेदवारांनी संपूर्ण तीन वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे.तसंच संबंधित पदाशी निगडित शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

तंत्रज्ञ –उमेदवाराचं दहावी किंवा ITI पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.तसंच संबंधित पदाशी निगडित शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

अशी होणार निवड

या पदभरतीसाठी उमेदवारांची निवड ही सुरुवातीला कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेऊन केली जाणार आहे. यानंतर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची टेक्निकल आणि स्किल टेस्ट घेतली जाणार आहे. यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून मेडिकल टेस्ट केली जाणार आहे. अशा पद्धतीनं उमेदवार निवडण्यात येणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2021

जाहिरात : PDF 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सणासुदीत काजू, बदामाच्या भावात मोठी घट ; वाचा काय आहेत नवे दर?

Next Post

आईने दिला सात बाळांना जन्म !

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
आईने दिला सात बाळांना जन्म !

आईने दिला सात बाळांना जन्म !

ताज्या बातम्या

Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

February 24, 2026
Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us