Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पदासाठी नव्हे तर आमदारांच्या नियोजन शून्य कारभाराला वैतागून स्वतंत्र गटात सामील – उपमहापौर सुनील खडके

najarkaid live by najarkaid live
March 17, 2021
in जळगाव
0
पदासाठी नव्हे तर आमदारांच्या नियोजन शून्य कारभाराला वैतागून स्वतंत्र गटात सामील – उपमहापौर सुनील खडके
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – गेली दोन दिवसापासून मी पद मिळावे म्हणून दबाव आणत आहे  अशा बातम्या समाज माध्यमात येत आहेत. मात्र या बातम्या कल्पोकल्पित आहेत. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही आणी नव्हती.पदासाठी नव्हे तर आमदारांच्या नियोजन शून्य कारभाराला वैतागून स्वतंत्र गटात सामील झालो असल्याचं स्पष्टीकरण उपमहापौर सुनील खडके यांनी केले आहे.

आमदारांच्या नियोजनशून्य कारभारामुळे आणि तुच्छ वागणुकीमुळे अनेक सदस्यांमध्ये असंतोष होता.  उपमहापौर म्हणून अनेक जण माझ्याकडे येऊन नाराजी व्यक्त करत होते, शहरातील जनता वैतागली आहे, अशा वेळी त्यांच्यात जाऊन त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे होते. शहराचे नेतृत्व मात्र मूग गिळून गप्पा बसले होते. तेव्हा मी स्वतः जनतेत जायचे ठरविले. उपमहापौर आपल्या दारी या अभियानाच्या दरम्यान मी जनतेच्या रोषाला सामोरा  गेलो. त्या अभियानाच्या निष्कर्षांसंदर्भात आमदारांना अवगत देखील केले होते.

नागरिकांच्या छोट्या छोट्या समस्या देखील सुटत नव्हत्या त्यासाठी मी जनता दरबाराचे आयोजन केले. त्यामाध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र शहराचे नेतृत्व करणारे आमदारांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही ते जनतेच्या समस्यांबाबत गंभीर नव्हते. नागरिक नगरसेवकांना जाब विचारात होते. सध्या निर्माण झालेली परिस्थिती याचेच द्योतक आहे.  

जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा विद्यमान विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचेसह भाजपाच्या अनेक सदस्यांनी जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची भेट घेतली. पुढे काय करावे यासंदर्भात त्यांचा सल्ला घेतला.  त्या ठिकाणी भाजपच्या नगरसेवकांनी आपली कैफियत मांडली. मी स्वतः काही सदस्यांशी बोललो. पाच सदस्य माझ्यामुळे वेगळ्या गटात सामील झाले ही वस्तुस्थिती आहे.  मात्र आम्ही भाजपाच्या सदस्यांनी पक्षांतर केलेले नाही. आम्ही आमचा वेगळा गट स्थापन करणार आहोत.   

वास्तविक सत्तेच्या नवीन समीकरणात सौ. जयश्रीताईंच्या महापौर पदाबाबत सर्वांचे एकमत झालेले होते.  अशा वेळी मी उपमहापौर पदावर दावा केल्याने सामाजिक संतुलन होणे नव्हते. ही  बाब सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. असे असतांना माझ्यासाठी जेष्ठ नेते खडसे यांनी दबाव आणला म्हणणे योग्य नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यावल तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला… घाबरून जाऊ नका…काळजी घ्या..

Next Post

कोरोना संदर्भातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेचा मोदींनी केला स्वीकार…

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट 7.36 टक्के इतका

कोरोना संदर्भातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेचा मोदींनी केला स्वीकार...

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us