Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पदवी पास उमेदवारांसाठी पुणे महानगरपालिकेअंतर्गत निघाली भरती

Editorial Team by Editorial Team
June 22, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
पुणे महानगरपालिकेत मोठी संधी, 60,000 रुपये मिळणार पगार
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे | पुणे महानगरपालिका अंतर्गत शिक्षकेत्तर क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांची तात्पुरत्या स्वरूपात भरती केली जाणार आहे.

एकूण ६ पदे ४५ दिवसाकरिता एकवट मानधनावर भरण्यात येणार असून त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. उमेदवाराने आपला अर्ज नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित छायांकित एक प्रत (Print Copy / Hard Copy), स्वयं प्रमाणपत्र, छोट्या कुटुंबाचे प्रमाणत्रासह भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे येथे दिनांक २६/०६/२०२३ ते २७/०६/२०२३ रोजी कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करावयाचा आहे.

शैक्षणिक पात्रता :

या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदवी परीक्षा (Bsc) असून वयाची १८ वर्षे पूर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच या पदासाठी इच्छूक उमेदवारांनी इंग्रजीमध्ये 40 W.P.M पेक्षा कमी नसलेल्या गतीसाठी टायपिंगची सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी, तर मराठी 30 W.P.M. गती असावी.

मिळणारा पगार किती?

निवड झालेल्या उमेदवारांना महिना Rs. 21,525/- मानधन मिळेल.

या पदासाठी उमेदवारांना अर्ज सक्षम पद्धतीने करायचा आहे. टपालाने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने सोबत जोडलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. उमेदवारांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सुचना, गुणवत्ता यादी वेबसाईटवर www.punecorporation.org प्रसिध्द करणेत येतील. दिनांक २७/०६/२०२३ नंतर आवेदनपत्र सादर करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सेन्सेक्स सर्वकालीन उच्चांकावरून घसरला, निफ्टीही लाल चिन्हात बंद

Next Post

बृहन्मुंबई हद्दीत 27 जूनपर्यंत जमावबंदी आदेश जारी : कारण काय? घ्या जाणून

Related Posts

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोटाच्या धमक्या ; पोलीस यंत्रणा अलर्टवर

बृहन्मुंबई हद्दीत 27 जूनपर्यंत जमावबंदी आदेश जारी : कारण काय? घ्या जाणून

ताज्या बातम्या

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us