Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पदवीधरांना सुवर्णसंधी.. या बँकेत सुरूय विविध पदांसाठी भरती,

Editorial Team by Editorial Team
March 2, 2022
in राष्ट्रीय
0
या आठवड्यात 5 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची संपूर्ण यादी
ADVERTISEMENT

Spread the love

बँकेत नोकरी करण्याच्या योजना आखत असलेल्या तरुणांसाठी एक संधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये काही पदांची भरती सुरु आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीप्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार २३ फेब्रुवारी ते १५ मार्च या काळात उमेदवारी अर्ज मागवू शकतात.

भरती प्रक्रियेचे नोटिफिकेशन सर्व आवश्यक माहितीसह बँकेचे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या bankofbaroda.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या नोटिफिकेशनमध्ये रिक्त पदांचे विवरण, महत्त्वपूर्ण तारखा, पात्रता, निवड प्रक्रिया आणि अन्य डिटेल्स पाहून इच्छुन उमेदवार अर्ज करू शकतात.

या पदासाठी होणार भरती?

१) हेड मॅनेजर
२) डेप्युटी मॅनेजर
३) सीनियर मॅनेजर

या भरती प्रक्रियेमधील वेगवेगळ्या पदांसाठी निर्धारित करण्यात आलेली पात्रता वेगवेगळी आहे. मात्र किमान शैक्षणिक पात्रतेमध्ये पदवी अनिवार्य आहे. तसेच या पदांसाठी वयोमर्यादाही वेगवेगळी आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीनंतर दरमहा १.४८ लाख ते १.७८ लाख रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळेल. अर्ज केल्यानंतर उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून होईल. उमेदवारांच्या संख्येच्या आधारावार मेरिट लिस्सट तयार केली जाईल.

या भरतीप्रक्रियेसाठी उमेदवारांना bankofbaroda.co.in/Careers वर जाऊन रिक्रूटमेंटच्या लिंकवर जाऊन क्लिक करावे लागेल. उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून शुक्ल जमा करू शकता. नोटिफिकेशनच्या लिंकसोबत अर्जाची लिंकसोबत अर्जाची लिंक देण्यात आली आहे. Apply Now वर क्लिक करून आपली सविस्तर माहिती नोंदवून रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकता. अन्य सर्व माहिती उमेदवार नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता.

हे देखील वाचा :

रशियाचा खारकीवमध्ये मिसाईल हल्ला! पहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

उर्फी जावेदने कॅमेऱ्यासमोर जीन्सचे बटण उघडून केले फोटो क्लिक

आगामी काळात बाप-बेटे तुरुंगात जाणार, राऊतांचा नेमका कोणाला इशारा?

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपूर्वी हे काम पूर्ण करा ! नाहीतर बुडतील 4,500 रुपये, जाणून घ्या

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आगामी काळात बाप-बेटे तुरुंगात जाणार, राऊतांचा नेमका कोणाला इशारा?

Next Post

राणे पिता-पुत्रांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांची नोटीस, काय आहे प्रकरण?

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
राणे पिता-पुत्रांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांची नोटीस, काय आहे प्रकरण?

राणे पिता-पुत्रांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांची नोटीस, काय आहे प्रकरण?

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us