Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्नी कामावर, मुले बाहेर; ४२ वर्षीय प्रौढाचा नको तो निर्णय

mugdha by mugdha
January 2, 2024
in जळगाव
0
पत्नी कामावर, मुले बाहेर; ४२ वर्षीय प्रौढाचा नको तो निर्णय
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : तांबापूरा येथील एका ४२ वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, २ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सतिष बाबुराव ससाणे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सतिष ससाणे हे तांबापुरा येथे पत्नी, दोन मुले आणि मुलगीसह वास्तव्यास होते. मिळले ती हातमजुरी करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून ते एका दुर्धर आजारापासून त्रस्त होते. मंगळवार, २ जानेवारी रोजी सकाळी पत्नी कामावर तर मुले बाहेर असताना  त्यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली.

साडेदहा वाजेच्या सुमारास पुतण्या नाश्ता घेवून आल्यावर त्याला काका सतिष ससाणे यांनी गळफास घेतल्याचे दिसताच, त्याने आरडा-ओरड केली. यानंतर आसपासच्या रहिवाशांची गर्दी झाली होती. ससाणे यांना लागलीच खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकिय अधिका-यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Spread the love
Tags: suicideआत्महत्या
ADVERTISEMENT
Previous Post

पालीवाल पिता पुत्र यांना एकाचवेळी पत्रकारिता पुरस्कार

Next Post

धक्कादायक ; जळगावातून कबर खोदून मृतदेह चोरी; गुन्हा दाखल करण्याची मागणी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
धक्कादायक ; जळगावातून कबर खोदून मृतदेह चोरी; गुन्हा दाखल करण्याची मागणी

धक्कादायक ; जळगावातून कबर खोदून मृतदेह चोरी; गुन्हा दाखल करण्याची मागणी

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us