Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्नीचा मृत्यूनंतर पतीनेही सुसाईट नोट लिहून उचललं टोकाचं पाऊल, पाचोऱ्यातील घटना

Editorial Team by Editorial Team
May 28, 2022
in जळगाव
0
वसंतवाडी येथील शेतमजूराने घेतला गळफास
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा  | पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर कुणाचाही आधार शिल्लक राहिला नसल्याने पतीने चिठ्ठी लिहून घरातच गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची  धक्कादायक घटना पाचोरा शहरातील जारगाव परीसरातील हनुमान नगर येथे घडलीय.  विष्णू नामदेव पाटील (भामरे) (वय – ६५) असे मृत पतीचे नाव आहे.  घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

मुळचे नगरदेवळा ता. पाचोरा येथील रहिवासी असलेले विष्णू नामदेव पाटील (भामरे) (वय – ६५) हे अनेक वर्षांपासून गवंडी काम करत पत्नीचा व स्व:चा उदरनिर्वाह करीत होते. कालांतराने त्यांचे वय वाढल्याने अंगात काम करण्याची ताकद शिल्लक न राहिल्याने आणि त्यांना मुल बाळ नसल्याने पत्नी किरणबाई विष्णू पाटील ह्या लोकांच्या घरी धुणी भांडी करून पतीचे पालन पोषण करीत असे. दि. २६ मे रोजी थकलेल्या अवस्थेत किरणबाई ह्या दुपारी झोपल्या आणि चार वाजता विष्णू पाटील याने पत्नीला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला असता त्या मृत अवस्थेत आढळून आल्या.

हे पण वाचा :

हवामान विभागाकडून केरळमधील मान्सूनच्या आगमनाची नवी डेटलाइन, ‘या’ तारखेला धडकणार

भुसावळ-बोईसर बसचा भीषण अपघात, बस 25 फूट खोल दरीत कोसळली

वीज कोसळण्याबाबत दामिनी ॲप देणार माहिती, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले हे आवाहन

फेसबुकद्वारे झाली मैत्री, नंतर तरुणीला हॉटेलमध्ये बोलावले, मग् पुढे जे झालं ते धक्कादायकच

‘आईला मारू नको ना बाबा….!’ नराधम पित्याला विनवणी करणाऱ्या चिमुकलीचा Video व्हायरल

आणि विष्णू पाटील यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे त्यांना खात्री झाल्याने जीवन जगण्याचा आधारच संपल्याने त्यांनी कुणाला काही एक न सांगता पत्नीच्या मृत्यूनंतर काहीच वेळात घराचे छताला दोर आवळून आपली जीवन यात्रा संपविली. विष्णू पाटील हे नगरदेवळा येथील मुळ रहिवासी असल्याने शहरात चांगले काम मिळेल या अपेक्षेने पाचोरा येथे आल्यानंतर हनुमान नगरातील दिगंबर रामदास अहिरे यांचे घरात गेल्या चार वर्षांपासून भाड्याने राहत होते. शुक्रवारी सकाळी आठ वाजता दिगंबर अहिरे यांनी टाकीत पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रीक मोटार सुरू केली टाकी भरल्यानंतर विष्णू पाटील यांना नळ बंद करण्यासाठी आवाज दिला. दोन तीन वेळा आवाज देवूनही विष्णू पाटील बाहेर न आल्याने त्यांचे घरात जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला असता विष्णू पाटील हे गळफास लावून लटकलेल्या अवस्थेत तर किरणाबाई अंथरुणावर मयत अवस्थेत आढळून आल्याने त्यांनी पोलीसांना कळविले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

12वी पाससाठी येथे सुरूय बंपर भरती, लगेचच करा अर्ज

Next Post

भन्नाट ऑफर! 18,000 रुपये किमतीचा हा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 500 रुपयांमध्ये खरेदी करा; कसे  जाणून घ्या? 

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
भन्नाट ऑफर! 18,000 रुपये किमतीचा हा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 500 रुपयांमध्ये खरेदी करा; कसे  जाणून घ्या? 

भन्नाट ऑफर! 18,000 रुपये किमतीचा हा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 500 रुपयांमध्ये खरेदी करा; कसे  जाणून घ्या? 

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us