Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पतीसह मुलं हॉलमध्ये झोपले होते, तिकडे पत्नीनं केलं हादरवून सोडणार कृत्य ; जळगावातील घटना

Editorial Team by Editorial Team
May 6, 2023
in जळगाव
0
माणुसकीला काळीमा फासणारी घटना ! अमानुष छळानंतर विवाहितेला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. पतीसह मुलं हॉलमध्ये झोपलेले असताना पत्नीनं मागच्या खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. पूर्वा राहुल लोंढे (वय ४३ रा. नेहरू नगर, जळगाव) असे मृत महिलेचे नाव असून ही घटना या शहरातील नेहरू नगरामध्ये घडलीय. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. पूर्वा यांच्या आत्महत्येचे कारण समजू शलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काय आहे नेमकी घटना?
शहरातील नेहरू नगर येथे पूर्वा लोंढे या पती व दोन मुलांसह वास्तव्यास होत्या. दुपारी पती व मुले घराच्या हॉलमध्ये झोपलेले होते. पूर्वा यांनी पती व मुले झोपले असल्याची खात्री केली आणि त्या मागच्या खोलीत गेल्या. आणि प्लास्टिकच्या स्टूल उभे राहून गळफास घेवून मृत्यूला कवटाळले.

हे पण वाचा…

आता GST बाबत मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल, येत्या 2 महिन्यात सरकार करणार हा बदल!

आमचं सरकार आल्यापासून लोकच नाही तर.. गुलाबरावांचं आपल्याच सरकारविरोधात खळबळजनक व्यक्तव्य

WHO ची सर्वात मोठी घोषणा..! ‘कोविड-19 ही आता जागतिक आरोग्य आणीबाणी नाही’

घरकाम करणार्‍या महिलेकडे शरीरसुखाची मागणी ; पुण्यात IPS अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

हॉलमध्ये झोपलेल्या पती राहुल यांना स्टूल पडल्याचा आवाज आला आणि त्यांना जाग आली. त्यांनी लागलीच मागच्या खोलीमध्ये जावून पाहिले. यावेळी पत्नी पूर्वा ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी लागलीच इतरांच्या मदतीने पत्नीला खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात नेले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. याठिकाणी पती राहुल यांनी मोठा आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले.

या आत्महत्येचे कारण समजू शलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता GST बाबत मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल, येत्या 2 महिन्यात सरकार करणार हा बदल!

Next Post

महाराष्ट्रातील ‘या’ विद्यापीठात ग्रॅज्युएटसाठी नोकरीचा गोल्डन चान्स ; करा अप्लाय

Related Posts

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

4थी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी तेही महाराष्ट्रात ; 52 हजारापर्यंतचा पगार मिळेल

महाराष्ट्रातील 'या' विद्यापीठात ग्रॅज्युएटसाठी नोकरीचा गोल्डन चान्स ; करा अप्लाय

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us