Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

..पण दुसऱ्या दिवशी गुलाबराव पाटील पळून गेले ; या नेत्याचा मोठा खुलासा

Editorial Team by Editorial Team
August 21, 2022
in राजकारण, राज्य
0
कोकणच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार मदत
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. बंडखोरीच्या दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना मातोश्रीवर बोलावले होते. त्या वळेस सर्व आमदारांना विचारले होते काय हवे आहे. मुख्यमंत्री जर तुमच्या समर्थकाला व्हायचे असेल तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची खाली करायला तयार असल्याचे सांगितले होते, पण शपथ घेतलेले गुलाबराव पाटील  दुसऱ्याच दिवशी पळून गेले’ असा खुलासा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

मंत्री गुलाबराव पाटील हे बोलतात त्यात तत्य काही नाही. ज्यावेळी आमदारांनी भेटीची वेळ मागितली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांना मातोश्रीवर बोलावले होते. उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांशी चहापान करत चर्चा केली होती. त्या वळेस सर्व आमदारांना विचारले होते काय हवे आहे. मुख्यमंत्री जर तुमच्या समर्थकाला व्हायचे असेल तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची खाली करायला तयार असल्याचे सांगितले होते.

त्यावेळी गुलाबराव पाटील यांच्यासह सर्व आमदारांची शिवसेनेसोबत राहणार, तुमच्यासापासून दूर जाणार नाही, अशी शपथ घेतली होती. पण दुसऱ्या दिवशी पळून गेले, असा पलटवार खासदार विनायक राऊत यांनी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बातमी प्रत्येकासाठी…. तुम्हाला सुद्धा असा मॅसेज येतं असेल तर सावधान !

Next Post

तापी नदीत उडी घेत महिलेची आत्महत्या

Related Posts

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Next Post
तापी नदीत उडी घेत महिलेची आत्महत्या

तापी नदीत उडी घेत महिलेची आत्महत्या

ताज्या बातम्या

Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us