Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पक्षांतर करणाऱ्या आमदारांवर 5 वर्षांची निवडणूक बंदी?? सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल

Editorial Team by Editorial Team
June 23, 2022
in राष्ट्रीय
0
पक्षांतर करणाऱ्या आमदारांवर 5 वर्षांची निवडणूक बंदी?? सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई  | एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरी मुळे राज्यातील महाविकास आघाडी डोक्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास ४५ हुन जास्त आमदार आहेत.  मात्र अशातच ज्या आमदारांनी एकतर राजीनामा दिला आहे किंवा विधानसभेतून अपात्र ठरविले आहे, अशा आमदारांना पाच वर्षांपर्यंत निवडणूक बंदी घालण्याची मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी हा अर्ज दाखल केला असून राजकीय पक्ष या परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत आणि आपल्या देशातील विविध राज्यांमध्ये निवडून आलेले सरकार नष्ट करत आहेत,” असे त्यांनी दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे.

राजकीय पक्ष याचा चुकीच्या मार्गाने गैरफायदा घेत आहेत आणि आपल्या देशातील विविध राज्यांमध्ये निवडून आलेले सरकार सतत पाडत आहेत. अलीकडेच, 18.06.2022 ते 22.06.2022 या काळात महाराष्ट्रातही याचीच पुनरावृत्ती झाली आहे. राजकीय पक्ष पुन्हा आपल्या देशाची जडणघडण आणि लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या अर्जात निर्देश मागितल्याप्रमाणे विधान सभेने अपात्र ठरवलेलं आमदार किंवा राजीनामा दिलेल्या आमदारांना ५ वर्षांसाठी निवडणूक बंदी घालावी अस म्हंटल आहे.

हे पण वाचा :

10वी पास उमेदवारांनो तुम्हालाही रेल्वेत नोकरी हवीय? मग लगेच करा अर्ज

उद्धव ठाकरेंच्या भावनिक भाषणाला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर, वाचा जसंच्या तसं पत्र

आई रागावल्याने दहावीतील विद्यार्थिनीने उचललं टोलचे पाऊल

उद्धव ठाकरे नव्या अडचणीत ! या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

यामुळे राज्यातील जनता स्थैर्यापासून वंचित राहिली आहे आणि समविचारी प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार मतदारांना नाकारला गेला आहे. शिवाय या सततच्या पक्षांतरांमुळे सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान होते. कारण यामुळे परत पोटनिवडणूक होतच राहतात. त्यामुळे सध्याच्या विधानसभेच्या कार्यकाळात अशा आमदारांना पोटनिवडणूक लढवण्याची मुभा देणाऱ्या विद्यमान कायद्यात बदल करावा असं अर्जात म्हंटल आहे. अर्जात कर्नाटकचे उदाहरण दिले आहे, जिथे 2019 मध्ये राजीनामा देणारे अनेक आमदार पोटनिवडणुकीत त्याच विधानसभेत पुन्हा निवडून आले.

दरम्यान, यामुळे बंडखोर शिवसेना आमदारांवर आमदारकी जाण्याची टांगती तलवार उभी राहिली आहे. शिवसेना बंडखोर आमदार नेमकी काय भूमिका घेतात आणि त्यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते तेही पाहायला हवं

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्धव ठाकरेंच्या भावनिक भाषणाला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर, वाचा जसंच्या तसं पत्र

Next Post

मोठी बातमी ! शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, मात्र..; संजय राऊतांचे खळबळजनक वक्तव्य

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर

मोठी बातमी ! शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, मात्र..; संजय राऊतांचे खळबळजनक वक्तव्य

ताज्या बातम्या

सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us