Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान आयोजन

जळगाव जिल्हा व जिल्हयाबाहेरील आस्थापना / कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्तपदांव्दारे मोठी सुवर्णसंधी

najarkaid by najarkaid
November 19, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव, दि. 19 – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव बीटीआरआय, जळगाव आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय जळगाव यांचे संयुक्त विद्यामाने दि. 25 ते 27 नोव्हेंबर, 2020 या कालावधीत कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑनलाईन पध्दतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

            या अनुषंगाने जळगाव जिल्हा व जिल्हयाबाहेरील आस्थापना / कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्तपदांव्दारे मोठी सुवर्णसंधी जिल्ह्यातील युवक युवतींसाठी देऊ केलेली आहे. या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडुन www.rojgar.mahaswayam.gov.in  या वेब पोर्टलवर विविध शैक्षणिक पात्रतेची एकूण 90 रिक्तपदे अधिसुचित करण्यात आलेली आहेत. यासाठी विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे मँचिंग होणाऱ्या किंवा ऑनलाईन्‍ अप्लाय केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती उदयोजकांच्या सोईनुसार शक्य असेल तिर्थ ऑनलाईन्‍ किंवा ऑफ लाईन पध्दतीने घेतल्या जातील.

        उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन्‍ अॅप्लाय खालीलप्रमाणे करावा.

      www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट दयावी किंवा प्लेस्टोअरमधून mahaswayam ॲप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करावे,  Employment पेजवरील  job Seeker हा पर्याय निवडून आपला नोंदणी /आधार क्रमांक व पासवर्डने साईन –इन/ लॉग –ईन करावे, आपल्या होम पेज वरील  Job Fair हा पर्याय निवडा, जळगाव जिल्हा निवडा व फिल्टर बटनावर क्लिक करा, रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी Jalgaon Online Job Fair  दि. 25 नोव्हेंबर,2020 ते 27 नोव्हेंबर,2020 या ओळीतील  ॲक्शन मेनूतील दुसऱ्या बटनावर क्लिक करा I Agree  हा पर्याय निवडा, पात्रतेनुसार मॅचींग झालेल्या विविध कंपन्यांच्या रिक्त पदांसाठी  Apply बटनावर क्लिक करा

        या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घेण्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलला लॉग – इन करावे व लाभ घ्यावा, याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत 0257-2239605 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतंर्गत माहे डिसेंबरसाठी धान्य उपलब्ध

Next Post

राखीव वनात अपप्रवेश करुन अवैध वृक्षतोड केल्याबद्दल दोघांना अटक

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

‘त्या’ तरुणीवरील अत्याचाराची मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली दखल

राखीव वनात अपप्रवेश करुन अवैध वृक्षतोड केल्याबद्दल दोघांना अटक

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us