Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंचनाम्याचे नाटक बंद करून ओला दुष्काळ जाहीर करा: वैशालीताई सुर्यवंशी

आदर्श कृषी सेवा केंद्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन

najarkaid live by najarkaid live
October 21, 2024
in Uncategorized
0
पंचनाम्याचे नाटक बंद करून ओला दुष्काळ जाहीर करा: वैशालीताई सुर्यवंशी
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, दिनांक २० (प्रतिनिधी ) : शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळत नाही कापसाला सोयाबीनला भाव मिळत नाही पुरेशी वीज मिळत नाही नुकसान भरपाई मिळत नाही मग आमचा शेतकरी कसा जगेल आज त्याची अवस्था फार बिकट आहे त्याची शेती पिकेना सी झाली उत्पादन खर्च भरपूर वाढला अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे जेव्हा आमचा शेतकरी पूर्णतः खचून जातो तेव्हा हे सरकार फक्त पंचनामाचे नाटक करते असे उद्गार आज वैशालीताई सूर्यवंशी यांनी काढले. त्या आदर्श कृषी सेवा केंद्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजीत कार्यक्रमात बोलत होत्या.

पाचोऱ्याचे थोर सुपुत्र श्रद्धेय तात्यासाहेब आर.ओ. पाटील व त्यांचे स्नेही स्व. आबासाहेब पाटील यांनी रोवलेल्या आदर्श कृषी सेवा केंद्राच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली असून याचे औचित्य साधून आज माता कैलादेवी मंदिराच्या परिसरातल्या सावा मैदानावर आज भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेना-उबाठा पक्षाचे नेते तथा प्रख्यात वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या ओजस्वी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी महापुरूषांच्या प्रतिमांना वंदन करण्यात आले. यानंतर आदर्श कृषी सेवा केंद्र तसेच निर्मल सीडस परिवाराच्या वतीने प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून भयमुक्त समग्र विकासाचे व्हिजन मांडले. त्या म्हणाल्या की, तात्यासाहेबांचे विचार व संस्कार मी पुढे घेऊन जातांना टक्केवारी, भ्रष्टाचार, दडपशाही यांना जरा देखील थारा देणार नाही. मतदारसंघाचा समग्र विकास करण्यासाठी मी कटिबध्द असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. तर, आमदारांनी कामांचा लेखा-जोखा मांडतांना केलेले दावे हे खोटे असून जनतेची दिशाभूल करणारे असल्याची टिका त्यांनी यावेळी केली. यानंतर मेळाव्याला नितीन बानगुडे पाटील यांनी संबोधित केले.

या कार्यक्रमाला कमलताई पाटील, अनिता पाटील, डॉ.सुरेश पाटील, नितीन पाटील, उद्धव मराठे, रमेश बाफना, नितीन पाटील, जयवंत पाटील, राजेंद्र देवरे, विजय वाणी, अरुण पाटील, सुनील पाटील, दिलीप भांडारकर, अनिल सावंत, राजू काळे, विकास वाघ, पप्पू राजपूत, दादाभाऊ चौधरी, भरत खंडेलवाल, बंडू मोरे, रतन परदेशी, मनोहर चौधरी, दीपक पाटील, वसंतराव पाटील, बापू वाणी, धनसिंग वाघ, बी.एन. परदेशी, हेमराज राठोड, अनिकेत पाटील, अनिकेत खरात, उत्तम राठोड, सिकंदर तडवी, मनोज चौधरी, हरीश देवरे, राजेंद्र राणा, प्रशांत पाटील, अरुण तांबे, भाऊसाहेब पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, अशोक पाटील, कुंदन पांड्या, योजना पाटील, पुष्पा परदेशी, अनिता पाटील, लक्ष्मी पाटील, जयश्री येवले, मनीषा पाटील, उषाताई परदेशी, बेबा पाटील, नीता भंडारकर, गायत्री बिरारी, मीनाक्षी जयस्वाल, जिजाबाई चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव ग्रामीण मध्ये भगवे वादळ हजारो नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश

Next Post

मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक ; आमदार चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता

Related Posts

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

February 25, 2026
जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us