Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

न्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब मलिक

najarkaid by najarkaid
December 6, 2019
in राज्य
0
न्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब मलिक
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- कायद्याची प्रक्रिया पूर्ण करुन चौकात फाशी दिली असती तर लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असती. न्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार  नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. हैदराबाद घटनेतील आरोपींचा आज एन्काउंटर करण्यात आला. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी आपलं मत मांडलं. 

हैदराबादमध्ये जी घटना घडली होती. त्या घटनेतील चार आरोपींचा आज एन्काऊंटर करण्यात आला. न्याय देण्याची ही पद्धत नाही. अन्यायकारक पद्धतीने न्याय देणे योग्य नाही असेही नवाब मलिक म्हणाले. या एन्काउंटरचे पडसाद देशभर उमटत आहेत. सामान्य नागरिकांनी हैदराबाद पोलिसांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. पीडितेला तत्काळ न्याय मिळाल्याची लोकांची भावना आहे. मात्र, बुद्धिजीवी वर्गात या घटनेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विविध पक्षांच्या नेत्यांनीही या घटनेबाबत आक्षेप घेतला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेस सोडून गेलेल्यांना तूर्तास प्रवेश नाही: बाळासाहेब थोरात

Next Post

मालमत्ता न विकण्याच्या अटीवर राजा मयूर, नाना वाणी यांना खंडपीठातून जामीन मंजूर

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
मालमत्ता न विकण्याच्या अटीवर राजा मयूर, नाना वाणी यांना खंडपीठातून जामीन मंजूर

मालमत्ता न विकण्याच्या अटीवर राजा मयूर, नाना वाणी यांना खंडपीठातून जामीन मंजूर

ताज्या बातम्या

Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us