Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नेरी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

najarkaid live by najarkaid live
November 19, 2022
in Uncategorized
0
नेरी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

नेरी,ता. जामनेर (प्रतिनिधी)- ‘असेल दृष्टी तर पाहू सृष्टी’ या उक्तीप्रमाणे हेरंब नेत्रालय जळगांव व नेरी येथील अनमोल परिवार च्या वतीने गावतील नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. सुंदर सृष्टी पहायची असेल तर दृष्टी चांगली असणे आवश्यक आहे,निरोगी डोळे असणे हा सर्वांचा अधिकार आहे अन् हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा नेरी बू.गावातील ११२ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला अशी माहिती अनमोल परिवाराचे सदस्य किशोर आप्पा खोडपे,विवेक कुमावत,पवन वाघ यांनी दिली.

नेरी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

कार्यक्रम स्थळी उपस्थित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे सर,सरपंच कल्पनाताई पाटील,उपसरपंच निलेश खोडपे,ज्येष्ठ नेते रमेश बापू पाटील,अशोक महाराज पाटील,राष्ट्रवादी पदवीधर चे तालुकाध्क्ष आशिष दामोदर,ग्रामपंचायत सदस्य भगवान इंगळे, दत्ता इधाटे सर,सुकलाल बहुरूपे,सागर भदाने,गणेश कुमावत आदी ग्रामस्थ उपस्थित होते हेरंब नेत्रालय तर्फे डॉ.समाधान चौधरी, गोपाल माळी यांच्यासह ग्रामपंचयत नेरी बू!यांचे सहकार्य लाभले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ज्येष्ठ पत्रकार स्व चंदूलाल नेवे यांना श्रद्धांजलीसाठी रविवारी दि. २० रोजी शोकसभा

Next Post

Jain Irrigation news ; जैन हिल्स येथील शेती संशोधन व विकास प्रकल्पांना  राजस्थान विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी व कॅबिनेट मंत्र्यांची भेट

Related Posts

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us