Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नुतन मराठा महाविद्यालय परिसरात गुंडगिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा -प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख

najarkaid live by najarkaid live
July 6, 2019
in जळगाव
1
ADVERTISEMENT

Spread the love

१० रोजी १ दिवस १५० कर्मचारी  आंदोलन करणार 
जळगाव  – येथील एमजे महाविद्यालयात नुकताच एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती . त्या पार्शवभूमीवर  नूतन मराठा महाविद्यालयात गुंडगिरी वाढली असून या गुंडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख यांनी आज महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. एलपी देशमुख म्हणाले कि , गेल्या वर्षभरात विजय भास्कर पाटील,मनोज भास्कर पारित,पियुष पाटील यांनी साथीदारांसह नूतन महाविद्यालयाच्या आवारात शिक्षकेतर कर्मचारी,सुरक्षा रक्षक,यांच्यावर हल्ले चढवून दहशत निर्माण केली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनला वेळोवेळी तक्रायी देण्यात आल्या आहेत. या आरोपींचे जामीन नाकारण्यात आले आहेत. जिल्हापेठ पोलीस आरोपींवर कारवाई करण्यास का टाळाटाळ करीत आहे  असा सवाल प्राचार्य देशमुख यांनी विचारला. विजय भास्कर पाटील,मनोज भास्कर पारित,पियुष पाटील आदींवर कारवाई न झाल्यास १० रोजी नूतन मराठा महाविद्यालचे सुमारे दीडशे  कर्मचारी १ दिवस काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे . मात्र यापुढेही कारवाई न झाल्यास कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्यावतीने बेमुदत कामबंद करणार असल्याची माहिती दिली.

download (4).jpg

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयातर्फे  वृक्षारोपण 

Next Post

अरुंद रस्त्यामुळे बस उतरली खड्ड्यात ! प्रवासी बचावले

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

अरुंद रस्त्यामुळे बस उतरली खड्ड्यात ! प्रवासी बचावले

Comments 1

  1. Gaurav prabhakar Patil says:
    7 years ago

    शोधा हे तिथे Google typeing pn hard

ताज्या बातम्या

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

February 24, 2026
सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us