Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निवडणूक वाद पंचायत समिती माजी सभापतींना पराभव जिव्हारी

najarkaid by najarkaid
January 19, 2021
in Uncategorized, जळगाव
0
निवडणूक वाद पंचायत समिती माजी सभापतींना पराभव जिव्हारी
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापतींना पराभव चांगलाच जिव्हारी आल्याने त्यांनी याचा राग प्रतिस्पर्धींवर काढत विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना आज घडल्याने पाचोरा पोलिसात रात्री उशिरापर्यंत परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.

परधाडे ता. पाचोरा येथील रहिवासी असलेले तथा पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावात पॅनल उभे केले होते. आज जाहिर झालेल्या निकालात बन्सीलाल पाटील यांच्या पत्नी पराभव त्यांना चांगलाच जिव्हारी आला. मतमोजणी स्थळावरुन घरी परत येत असतांना त्यांनी आपल्या स्काॅर्पीयो (क्रं. एम. एच. १९ सी. यु. ६९९० या चारचाकीने समोरुन मोटरसायकलवर येत असलेल्या सोपान शंकर सोनवणे यास जोरदार धडक दिली. यात सोपान सोनवणे गंभीर जखमी झाले. बन्सीलाल पाटील एवढ्यावरच न थांबता गावात सुरू असलेल्या प्रतिस्पर्धी विजयी उमेदवार उषाबाई विश्वनाथ पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत जावुन बन्सीलाल पाटील यांनी क्षणाचाही विचार न करता मिरवणुकीत सहभागी असलेले राहुल भगवान सोनवणे, रविंद्र भिका सोनवणे, विकास विठ्ठल सोनवणे या कार्यकर्त्यांना बेसुमार मारहाण केली. पराभुत उमेदवारासह महिलांनी रुपाली विठ्ठल सोनवणे, सुमित्रा विठ्ठल सोनवणे, योगिता राहुल सोनवणे, आरती सोपान सोनवणे, यशोदा भगवान सोनवणे यांना त्यांचे घरात जावुन मारहाण केल्याने पाचोरा पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात काम सुरू होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ‘संयुक्त पदवी स्तर परीक्षा २०२०’ अंतर्गत विविध पदांची भरती

Next Post

मुक्ताई जिनिंग येथे हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंहजी यांची ४२४ वी पुण्यतिथी निमित्त अभिवादन

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Next Post
मुक्ताई जिनिंग येथे हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंहजी यांची ४२४ वी पुण्यतिथी निमित्त अभिवादन

मुक्ताई जिनिंग येथे हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंहजी यांची ४२४ वी पुण्यतिथी निमित्त अभिवादन

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us