Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निवडणूक प्रक्रियेत नागरीकांचा सहभाग वाढण्यासाठी मतदारांचे लक्ष गट निश्चित करा : जिल्हाधिकारी

Editorial Team by Editorial Team
September 17, 2021
in जळगाव
0
निवडणूक प्रक्रियेत नागरीकांचा सहभाग वाढण्यासाठी मतदारांचे लक्ष गट निश्चित करा : जिल्हाधिकारी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :- निवडणूक प्रक्रियेमध्ये नागरीकांचा सहभाग वाढावा याकरीता मतदार नोंदणीबाबत नागरीकांमध्ये जनजागृती होणेबरोबरच जिल्ह्यात मतदार नोंदणी वाढण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांचे लक्ष गट निश्चित करुन त्यावर भर देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी आज केले.

जिल्ह्यात स्वीप कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हास्तरीय सुकाणू समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, एसटीचे विभाग नियंत्रक श्री. जगनोर, नेहरु युवा केंद्राचे समन्वयक श्री. नरेंद्र, आकाशवाणीचे सतीश पपू, जिल्हा विज्ञान केंद्राचे श्री पत्की, दिव्यांग आयकॉन मुकुंद गोसावी यांचेसह विविध महाविद्यालय व विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. राऊत पुढे म्हणाले की, जिल्ह्यात नवमतदारांची नोंद होण्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा. याकरीता या पक्रियेमध्ये मतदारांचा सहभाग वाढण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या लक्ष गटांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. याकरीता युवा, दिव्यांग, स्त्रीया, तृतीयपंथी, स्थलांतरीत नागरीक, शहरी नागरीक, एनआरआय, सेवा मतदार, ग्रामीण व आदिवासी भागातील नागरीकांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होणेसाठी सुकाणू समिती सदस्यांनी पुढाकार घ्यावा. त्याचबरोबर सर्व शासकीय कार्यालय, महामंडळे, सेवाभावी संस्थांनी मतदार नोंदणी वाढण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा. मतदार नोंदणी कार्यक्रमात 1 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकाला 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांची नोंदणी करण्यात येत आहे. याकरीता नागरीक, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही श्री. राऊत यांनी यावेळी केले.

यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. हुलवळे यांनी स्वीप कार्यक्रमाची रुपरेषा, या कार्यक्रमातंर्गत मतदार जनजागृतीसाठी व नोंदणीसाठी विविध विभागांनी करावयाची कार्यवाही, मतदारांसाठी असलेल्या सुविधा, मतदार नोंदणी कार्यक्रम आदिबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच विविध विभागांनी राबवावयाचे उपक्रम याचीही माहिती दिली.

यानंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमांबाबतही या बैठकीत चर्चा करुन रुपरेषा ठरविण्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आरबीआयने बँकांना ‘या’ कामासाठी दिल्या कडक सूचना ; ग्राहकांना डिसेंबरपर्यंत दिलासा

Next Post

पोस्टाच्या ‘या’ 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, व्हाल लखपती ; वाचा किती मिळेल व्याज?

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पोस्टाच्या ‘या’ योजनेत एका वर्षात बँकेपेक्षा जास्त व्याज मिळेल, जाणून घ्या

पोस्टाच्या 'या' 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, व्हाल लखपती ; वाचा किती मिळेल व्याज?

ताज्या बातम्या

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

March 12, 2026
ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us