Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

najarkaid live by najarkaid live
December 22, 2023
in जळगाव
0
निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी)- निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 13 वे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय दिमाखदार पध्दतीने संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून निर्मल फाऊंडेशनच्या अध्यक्षा आदरणीय सौ.वैशालीताई सुर्यवंशी उपस्थित होत्या. प्रथमत: प्रमुख अतिथी व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्ज्वलन करुन सरस्वतीच्या प्रतिमेस मार्ल्यापण करण्यात आले व गणेशवंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

विद्यार्थ्यांना नृत्याविष्कारासाठी दरवर्षी वेगवेगळे विषय देण्यात येतात. यावर्षी पाणी वाचवा, स्वच्छ भारत अभियान, शिक्षण , मोबाईलची अधीनता, यासारख्या विषयांवर सर्वच विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विशेष म्हणजे स्वत:विद्यार्थ्यांनी वेगवेगळया भाषांमध्ये सूत्रसंचालन करुन सर्वांना आश्चर्यचकीत केले
आदरणीय सौ.वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे भरभरुन कौतुक केले. या
प्रकारच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. आजची तरुण पिढी उदयाचे सामर्थ्यशाली राष्ट्र
निर्माण करणार आहे असे नमूद करुन येणाऱ्या नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी शाळेच्या उपाध्यक्षा श्रीमती. कमलताई पाटील, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, निर्मल सिड्सचे सर्व संचालक, पदाधिकारी , पालकवर्ग , प्राचार्य श्री.गणेश राजपूत, उपप्राचार्य श्री.प्रदिप सोनवणे,समन्वयक सौ.स्नेहल पाटील, श्री.शाही जोसेफ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिव्या पाटील व श्रृतिका पाटील हिने केले तर कार्यक्रमाचे आभार कु.पार्थ निकम याने मानलेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरकार आल्यापासून जळगाव शहराच्या विकासाठी निधी मिळतोय, विकासकामे सुरु ; आ. राजुमामा भोळे यांची पत्रकार परिषदेत माहिती

Next Post

सौ. वैशालीताई सुर्यवंशी समाजभान असलेलं दमदार नेतृत्व

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
सौ. वैशालीताई सुर्यवंशी समाजभान असलेलं दमदार नेतृत्व

सौ. वैशालीताई सुर्यवंशी समाजभान असलेलं दमदार नेतृत्व

ताज्या बातम्या

today rashibhavishya : 18 मार्च 2026 राशी भविष्य वाचा

March 18, 2026
Adani Enterprises ने JP Associates रिझोल्यूशन प्लॅन मंजूर; शेअरहोल्डर्सना मोठा तोटा

एकीकडे SBI MF ची कोटींची गुंतवणूक, दुसरीकडे विदेशी एक्झिट—Urban Company मध्ये नेमकं काय चाललंय?

March 17, 2026
Murder Case : लैंगिक छळाला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थ्याकडून डान्स टीचरची हत्या; ५६ दिवसांनी उलगडा

US-Iran War Impact : UAE मधील भारतीय गुंतवणुकीवर संकट; 800 कंपन्यांचे $1.3 अब्ज धोक्यात

धक्कादायक घटना : अल्पवयीन मुलीवर वडिलांकडून अत्याचार; गर्भवती झाल्यानंतर प्रकरण उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us