Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाशिक विभागीय युवा महोत्सवामध्ये जळगाव जिल्ह्याच्या स्पर्धकांनी मारली बाजी

najarkaid by najarkaid
December 11, 2024
in जळगाव
0
नाशिक विभागीय युवा महोत्सवामध्ये जळगाव जिल्ह्याच्या स्पर्धकांनी मारली बाजी
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक विभागीय युवा महोत्सवामध्ये जळगाव जिल्ह्याच्या स्पर्धकांनी मारली बाजी

जळगाव – युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व उपसंचालक क्रीडा व योग सेवा नाशिक विभाग नाशिक यांच्या अंतर्गत नाशिक विभागीय युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरू युवा केंद्र संघटन जळगाव यांच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे १०  डिसेंबर रोजी करण्यात आले.

या महोत्सवाचे उद्घाटन प्राचार्य डॉ नयना महाजन झोपे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रवींद्र नाईक, ॲडव्होकेट श्रीमती भारती कुमावत व इतर मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवामध्ये नाशिक विभागातील नंदुरबार धुळे, नाशिक व जळगाव या जिल्ह्यातील प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या युवा महोत्सवामध्ये लोकनृत्य, लोकगीत,वक्तृत्व,कथालेखन, कविता लेखन,  चित्रकला,  विज्ञान संशोधन प्रकल्प इत्यादी स्पर्धांचा समावेश होता. या विभागीय युवा महोत्सवामध्ये जळगाव जिल्ह्याने वर्चस्व राखले.

या महोत्सवामध्ये विजयी झालेले संघ व स्पर्धांकांची नावे  :-

लोकगीत प्रथम- क्रमांक कान्ह ललित कला केंद्र जळगाव

द्वितीय क्रमांक- पूज्य साने गुरुजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय,नंदुरबार.

तृतीय क्रमांक- एपीजे कला वाणिज्य महाविद्यालय इगतपुरी नाशिक.

वक्तृत्व स्पर्धा- प्रथम क्रमांक- जिज्ञासा गणेश पाटील, जळगाव

द्वितीय क्रमांक- विवेक मनोज पाटील, जळगाव

तृतीय क्रमांक- आकांक्षा विजय सोनवणे, धुळे

कथा लेखन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक- ऐश्वर्या प्रल्हाद पाटील जळगाव

द्वितीय क्रमांक- पवन सुभाष सावकारे जळगाव

तृतीय क्रमांक- विशाल रमेश गावित नंदुरबार

कविता प्रकारामध्ये प्रथम क्रमांक- रसिका मुकुंद ढेपे जळगाव.

द्वितीय क्रमांक- अथर्व विश्वास केळकर नाशिक.

तृतीय क्रमांक- अंजली सुभाष माळी नंदुरबार

चित्रकलामध्ये प्रथम क्रमांक- कुणाल विष्णू जाधव जळगाव.

द्वितीय क्रमांक -समय अजय चौधरी जळगाव

तृतीय क्रमांक- तेजस अनिल चौधरी नाशिक

लोकनृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक- कान्ह ललित केंद्र जळगाव

द्वितीय क्रमांक- एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल नंदुरबार

तृतीय क्रमांक- एम के शिंदे विद्यालय कुसुंबा धुळे

सर्व विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या आणि प्रसिद्ध कलाकार श्री हेमंत पाटील त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यांनी या सहभागी युवा कलाकारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता क्रीडा अधिकारी श्री सुरेश थरकुडे, श्री सचिन निकम, श्री विशाल बोडके, प्रा प्रसाद देसाई, एम.जे.महाविद्यालय, जळगाव, श्री जगदीश चौधरी, तालुका क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक श्री किशोर चौधरी, श्रीमती चंचल माळी, श्री विनोद कुलकर्णी, श्री विनोद माने,श्रीमती काजल भाकरे, आदींनी परिश्रम घेतले. सर्व विजयी संघ हे नांदेड येथे 13 डिसेंबर 2024 पासून सुरू होणाऱ्या राज्यस्तर युवा महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अजित पवारांनी स्पष्ट सांगितले.., प्रवेश करण्याचे गुलाबराव देवकरांचे दरवाजे बंद..!

Next Post

16 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post

16 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

ताज्या बातम्या

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us