Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये सदाभाऊंसमोर शेतकरी रडले

najarkaid by najarkaid
November 1, 2019
in राज्य
0
नाशिकमध्ये सदाभाऊंसमोर शेतकरी रडले
ADVERTISEMENT

Spread the love

  • नाशि कः- नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊंसमोरच शेतकऱ्यांना रडू कोसळले. परतीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सरकारने त्वरीत मदत करावी, अशी मागणी यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि धनंजय मुंडे हे आज नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. पवार आणि मुंडेंच्या भेटीआधीच कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत नाशिकमध्ये थडकले. नाशिकजवळ असलेल्या वडाळी भोई गावात जाऊन खोत यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. घाम गाळून कमावलेलं पिक पावसामुळे मातीमोल झाल्यानं शेतकरी रडले. आता माय बाप सरकारने मदत करावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. तर ‘येत्या आठ दिवसांत पंचनामा पूर्ण करून मदत दिली जाईल, असं आश्वासन सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना दिलं. तसंच पंचनामा करण्यास दिरंगाई झाली तर संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल’, असा दिलासाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे द्राक्ष, कांदा, भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सुमारे साडे तीन लाख हेक्टरवरिल पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. मालेगाव, नांदगांव, चांदवड, सिन्नर, निफाड या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. मका, सोयाबीन, द्राक्ष आणि कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माझ्या विजया पेक्षा शेतकऱ्यांवरील अस्मानी संकट मोठे – आ. किशोरअप्पा पाटील

Next Post

सत्तास्थापनेचा पोरखेळ थांबवा- शरद पवारांचा टोला

Related Posts

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Next Post
सत्तास्थापनेचा पोरखेळ थांबवा- शरद पवारांचा टोला

सत्तास्थापनेचा पोरखेळ थांबवा- शरद पवारांचा टोला

ताज्या बातम्या

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us