Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याचे जळगावात तीव्र पडसाद !

tdadmin by tdadmin
August 24, 2021
in जळगाव
0
नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याचे जळगावात तीव्र पडसाद !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद जळगावात उमटले आहेत. शिवसेनेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात दोन कोंबड्या फिरकावत हल्ला केला.

यावेळी भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याने जोरदार धुमश्चक्री झाली. दुपारी दीड वाजता हा गोंधळ झाला. यावेळी भाजप व सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत दोन्ही गटांना दूर केले.

नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसेनेच्या महापौर जयश्री सोनवणे, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत जळगाातील बळीरामपेठेत असलेल्या भाजप कार्यालयावर चालून आले.

जळगाव शहर पोलिसात दोन तक्रारी

राणेंच्या वक्तव्याच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, राणेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन आणि माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी दोन स्वतंत्र लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत.

चौकात डुकरे आणून प्रतिकात्मक आंदोलन

शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिल्यानंतर शहरातील टॉवर चौकात दोन डुकरे आणून प्रतिकात्मक आंदोलन केले. नारायण राणे व त्यांची दोन्ही मुले हे सातत्याने मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत असतात. डुकरांप्रमाणे त्यांना कुठेही तोंड घालण्याची सवय आहे. म्हणून डुकरे आणून आम्ही राणेंच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन केले, अशी प्रतिक्रिया माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात 8 सप्टेंबरपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

Next Post

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीमध्ये 300 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीमध्ये 300 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीमध्ये 300 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us