Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नामांतर लढ्यात भरीव योगदान असणारे दलितमित्र प्राचार्य भगवान नन्नवरे यांचा आज वाढदिवस

najarkaid live by najarkaid live
June 11, 2022
in सामाजिक
0
नामांतर लढ्यात भरीव योगदान असणारे दलितमित्र प्राचार्य भगवान नन्नवरे यांचा आज वाढदिवस
ADVERTISEMENT
Spread the love

“मानवता” आणि” मुक्तिदाता भीमराव ” या दोन कविता  संग्रह प्रसिद्ध करून आंबेडकरी चळवळीत साहित्याची भर घालणारे दलित मित्र पुरस्कार प्राप्त( महाराष्ट्र शासन)प्राचार्य भगवान श्रीपत नन्नवरे यांचा आज ७५ वा वाढदिवस….

आदर्श शिक्षक,साहित्यिक,कवी लेखक,पत्रकार अशा अनेक भूमिका प्राचार्य भगवान श्रीपत नन्नवरे यांनी आपल्या खऱ्या आयुष्यात प्रभावी पणे निभावून आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून भरीव कामगिरी केली.

प्राचार्य भगवान श्रीपत नन्नवरे यांची जळगाव आकाशवाणी केंद्रावर किमान ५० वेळा मुलाखत तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रम विचार प्रसिद्ध झाले असून त्यांच्या प्रत्येक कार्यातून तरुणांना आंबेडकरी चळवळीचे बाळकडू मिळाले आहे.संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीला वाहून घेणाऱ्या या त्यागमुर्तीने मुंबई दूरदर्शन वृत्तांत मध्ये कविता संग्रह तसेच विविध प्रकारचे व्याख्यान आयोजित करून सामजिक क्षेत्रात कार्य केले.

शैक्षणिक क्षेत्रात प्राचार्य म्हणून सेवेत असल्याने शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे… ते पिल्या नंतर मनुष्य गुर गुरल्या शिवाय राहत नाही हे बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य हृदयावर कोरल्या गेल्याने हजारो शोषित, पीडित, वंचित,गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली. स्वतःच्या कष्टाच्या पगारातील पैसे खर्च करून अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी देखील भरली. यासोबतच युवकांना रोजगाराभिमुख मार्गदर्शन तसेच समजाला दिशा देणारे उल्लेखनीय कार्य मागील ६० वर्ष पासून केले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामांतर चळवळीत प्राचार्य भगवान श्रीपत नन्नवरे यांचे भरीव योगदान आहे. वृतपत्र हे वैचारिक क्रांतीचे मोठं माध्यम असल्याची जाण असल्याने पत्रकारितेची सुरवात “बहुजन कला” हे मासिक वृत्तपत्र काढून केली.

आज शासनाच्या महसूल विभागात सेवेत असलेले योगेश नन्नावरे यांनी सुरु केलेल्या लोकांभिमुख बी.एम.फाऊंडेशन इंडिया हे देखील प्राचार्य भगवान श्रीपत नन्नवरे  यांच्या  विचारांची मूळ प्रेरणा आहे.६० वर्षा पूर्वी (डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान यशस्वी अंमल बजावणी कामी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे मुख्य उद्देश तसेच खेड्या पाड्यातील गोरगरीब हुशार विद्यार्थी यांना शासकीय किंवा खाजगी नोकरी कामी लाभ मिळवून देणे) हा फाउंडेशन मुख्य उद्देश असल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून या संकल्पनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.योगेश नन्नावरे यांच्या कार्याची व्यापकता पाहून सर्वच स्तरातून कौतुक होतं असून या कार्याला पुढे नेण्यासाठी अनेक जण स्वयंस्फूर्तीने पुढे येत आहे.

प्राचार्य भगवान श्रीपत नन्नवरे यांनी दिलेल्या वैचारिक वारसा पुढेही असाच सुरु राहणार आहेचं, आपल्या कार्यातून आंबेडकरी चळवळीत भरीव काम करणाऱ्या या त्याग मूर्तीस ७५ व्या वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा….

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

”लेकिन बच्चन तो बच्चन है,” ; राज्यसभेच्या निकालानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Next Post

बॉम्बे हायकोर्टात नोकरी करण्याची संधी.. अर्ज कसा कराल??

Related Posts

Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

January 3, 2024
रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

January 3, 2024
पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

December 1, 2023
Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

December 25, 2022
कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

December 18, 2022
Next Post
राज्य सरकारकडून अनलॉकची नवी नियमावली कोर्टात सादर

बॉम्बे हायकोर्टात नोकरी करण्याची संधी.. अर्ज कसा कराल??

ताज्या बातम्या

शिवसेनेत पत्रकार भुवनेश दुसाने यांचा आ. किशोरअप्पा पाटिलांच्या हस्ते प्रवेश

शिवसेनेत पत्रकार भुवनेश दुसाने यांचा आ. किशोरअप्पा पाटिलांच्या हस्ते प्रवेश

September 9, 2025
Prostitution customer | वेश्यागृहात जाणाऱ्यांवर हायकोर्टाचा दणका : हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

Prostitution customer | वेश्यागृहात जाणाऱ्यांवर हायकोर्टाचा दणका : हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

September 9, 2025
महाराष्ट्र हादरला! : 12 वर्षीय बालिकेवर दोघांकडून अत्याचार

महाराष्ट्र हादरला! : 12 वर्षीय बालिकेवर दोघांकडून अत्याचार

September 9, 2025
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले मोठे ४ निर्णय!

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले मोठे ४ निर्णय!

September 9, 2025
प्रकृतीचे रक्षण ही सर्वांची जबाबदारी – महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज

प्रकृतीचे रक्षण ही सर्वांची जबाबदारी – महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज

September 9, 2025
पोटच्या मुलीनं नको ते पाहिलं  ; आईनं ६ वर्षीय मुलीचा खून, विहिरीत फेकला मृतदेह

पोटच्या मुलीनं नको ते पाहिलं ; आईनं ६ वर्षीय मुलीचा खून, विहिरीत फेकला मृतदेह

September 8, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us