Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाबार्डच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आर्थिक व डिजिटल साक्षरता मेळावा

najarkaid live by najarkaid live
July 13, 2021
in Uncategorized
0
नाबार्डच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आर्थिक व डिजिटल साक्षरता मेळावा
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : नाबार्डच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून बँकर्स मिट तसेच आर्थिक व डिजिटल साक्षरता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

दि.१२) सकाळी १०.३० ला जिल्हा बँकेच्या गणेश कॉलनी येथील प्रशिक्षण हॉलमध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्‌घाटन रिजनल मॅनेजर अरुण मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी झाडाचे रोप देवून स्वागत केले. तसेच जिल्हा बँकेच्या वतीने नाबार्डच्या वर्धापनदिनानिमित्त नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी श्रीकांत झांबरे यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

मेळाव्याचे प्रास्ताविक श्रीकांत झांबरे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी नाबार्ड व नाबार्डची शेतकरी, विविध संस्था याबद्दलची भूमिका विषद केली. यानंतर कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी आर्थिक साक्षरता व डिजीटल सेवांची गरज व त्या ग्राहकांना सहज उपलब्ध होण्यासाठी बँकेने केलेले प्रयत्न व बँकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी श्रीकांत झांबरे यांनी स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. तसेच नाबार्डच्या शेतीविषयक व शेतीपूरक व्यवसायांना कमी व्याजदरातील योजनांविषयी माहिती दिली. याप्रसंगी कृषी विभागाचे सहसंचालक अनिल भोकरे, विविध बँकांचे जिल्ह्यातील रिजनल मॅनेजर, सीईओ, कर्मचारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आर्थिक साक्षरता मेळाव्याच्या प्रसंगी जिल्हा बँकेतर्फे आर्थिक साक्षरता व डिजीटल साक्षरता अंतर्गत पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. यानंतर अध्यक्षीय भाषणात श्री.मिश्रा यांनी शेती व शेतीपूरक योजनांविषयी सर्व बँकांनी ग्राहकांना माहिती द्यावी, असे सांगितले. श्रीकांत झांबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बाप रे…साप चावूनही १५ वर्षीय बालकाचे प्राण वाचवण्यास डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांना आले यश

Next Post

राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती ; गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील काय म्हटले वाचा….

Related Posts

xtra marital affair murder case 

‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड

July 18, 2025
रोहित निकम यांना पेढे भरवतांना आमदार राजुमामा भोळे

Ujwal Nikam Rajya Sabha Nomination | राज्यसभेत ‘न्यायनायक’! उज्वल निकम यांची नामनिर्देशित नियुक्ती, जळगावात आनंदाचा जल्लोष!

July 13, 2025
Affordable Housing Mumbai

MHADA 2025 Lottery | म्हाडा ५,२८५ घरांची लॉटरी

July 13, 2025
Illicit Liquor Crackdown Jalgaon

Illicit Liquor Crackdown Jalgaon: जळगाव जिल्ह्यात हातभट्टी दारूविरोधात मोठी संयुक्त कारवाई, १४.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 11, 2025
Crime news

Crime news: वहिनीशी अनैतिक संबंध; भावाची कुऱ्हाडीने हत्या

July 8, 2025
मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

Maharashtra Mega Bharti 2025: राज्यात लवकरच मेगा भरती – मुख्यमंत्री फडणवीस

July 8, 2025
Next Post
राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती ; गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील काय म्हटले वाचा….

राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती ; गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील काय म्हटले वाचा....

ताज्या बातम्या

Padmalaya Storage Tank Project  

Padmalaya Storage Tank Project: पद्मालय साठवण तलाव योजनेस 1072 कोटींची सुधारित मान्यता – गिरीश महाजन यांची माहिती

July 18, 2025
Jalgaon News Today

जळगाव जिल्ह्यातील आजच्या २० महत्वाच्या बातम्या वाचा – Top 20 Jalgaon News Today

July 18, 2025
Maintenance and Welfare of Parents Act 2007

Maintenance and Welfare of Parents Act : जळगावमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी

July 18, 2025
Veer Shiromani Maharana Pratap Economic Corporation

Veer Shiromani Maharana Pratap Economic Corporation: राजपुत समाजासाठी ₹200 कोटींच्या भांडवली मदतीची विधिमंडळात मागणी

July 18, 2025
Taekwondo Zonal Tournament उद्घाटन अनुभूती स्कूल जळगाव

अनुभूती स्कूलमध्ये Taekwondo Zonal Tournament – सात जिल्ह्यांचे ६० खेळाडू सज्ज

July 18, 2025
Ladki Bahin Yojana ;  राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?

Ladki Bahin Yojana ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?

July 18, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us