Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नागरिकत्व कायदा धर्म किंवा जातीच्या विरोधात नाही: फडणवीस

najarkaid live by najarkaid live
December 22, 2019
in राज्य, राजकारण
0
नागरिकत्व कायदा धर्म किंवा जातीच्या विरोधात नाही: फडणवीस
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर – नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभर वातावरण पेटलेले असताना आज नागपुरात या कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. लोकाधिकार मंच आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं या मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील सामील झाले आहेत. 

‘नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ संपूर्ण नागपूरकर एकजूट झाले आहेत. हा कायदा कुठल्या धर्माच्या किंवा जातीच्या विरोधी जाणार नाही’, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. काही राजकीय पक्ष आणि लोकांद्वारे या कायद्याबाबत समाजात गैरसमज पसरविण्यात येत असल्याचा आरोप देखील फडणवीस यांनी केला. अशा अफवा आणि गैरसमज पसरवणाऱ्यांच्या निषेधार्थ नागपूरकर रस्त्यावर उतरले असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनास नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Next Post

हिंदू असणं हे पाप आहे का?, नितीन गडकरींचा सवाल

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
हिंदू असणं हे पाप आहे का?, नितीन गडकरींचा सवाल

हिंदू असणं हे पाप आहे का?, नितीन गडकरींचा सवाल

ताज्या बातम्या

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us