Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नांदेड शासकीय रुग्णालयात पुन्हा ७ रुग्णांच्या मृत्यूने खळबळ!

najarkaid live by najarkaid live
October 5, 2023
in राज्य
0
नांदेड शासकीय रुग्णालयात पुन्हा ७ रुग्णांच्या मृत्यूने खळबळ!
ADVERTISEMENT

Spread the love

नांदेड,(प्रतिनिधी)-  येथील  येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात चोवीस तासांत चोवीस रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्याच्या आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली होती. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा सात रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे दरम्यान रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचे तांडव थांबत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येतं आहे.दुसऱ्या दिवशी झालेल्या मृत्यू मध्ये दोन नवजात बालक व चार प्रौढ पुरूष यांचा समावेश आहे.

येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात एकुण  सद्यस्थितीत ८२३ रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील चोवीस तासात म्हणजेच दि. २ ऑक्टोंबर ते ३ ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकुण २ नवजात बालक व ४ प्रौढ पुरूष यांचा समावेश आहे. अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

नांदेड येथील घटनेनंतर आता प्रशासन आणि सरकारकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. दरम्यान, रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक पातळीवर मंजूर असलेली वर्ग 4 ची सुमारे 60 कर्मचारी तातडीने भरण्याचे निर्देश वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत दिले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ निर्णय!

Next Post

जात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यानी मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post

जात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यानी मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us