Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवीन शैक्षणिक धोरण जाहीर ; आता १० वी चा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून रद्द, काय झाले बदल, जाणून घ्या…

najarkaid live by najarkaid live
December 24, 2022
in शैक्षणिक
0
नवीन शैक्षणिक धोरण जाहीर ; आता १० वी चा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून रद्द, काय झाले बदल, जाणून घ्या…
ADVERTISEMENT

Spread the love

आता नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झाले असून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून लागू होत असल्याने यापुढे १० वी चा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून रद्द करण्यात आले आहे तर यापुढे १२ वी चा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून असणार आहे. त्यामुळे आता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी परीक्षा ही बोर्डाची नसेल. तसेच पदवी चार वर्षांची केल्यामुळे माध्यमिकचा शेवटचा वर्ग ११ वी ठरणार आहे. त्यामुळे या स्तरावर क्षमता परीक्षा होणार आहे.१० वीच्या वर्गाची बोर्ड परीक्षा रद्द करून ११ वी बोर्डाची परीक्षा करण्याची घोषणा सुरुवातीच्या अध्यादेशात होती  मात्र आता  नव्याने ती बदलून १२वी बोर्ड परीक्षा करण्यात आली आहे.

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षात लागू होणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिला टप्पा १ली ते ५ वीचा पूर्व प्राथमिकचा टप्पा असेल.पूर्वी तो १ली ते ४ थीचा होता. त्याच्यात एक वर्ष वाढवण्यात आले आहे. त्यानंतरचा टप्पा हा प्राथमिक विभागाचा असणार आहे. यामध्ये ६ वी ते ८ वी या ३ वर्गांचा समावेश आहे. पूर्वी तो ५ वी ते ७ वी असा टप्पा होता. त्यामध्ये माध्यमिककडून ८ वी काढून ती प्राथमिकला १० वी ऐवजी आता १२ वी बोर्ड असणार आहे.

माध्यमिकचा टप्पा ९ वी ते ११ वी असा राहणार आहे. पूर्वी तो ८ वी ते १० वी असा होता आणि १० वीला बोर्डाची परीक्षा होती. आता शेवटच्या वर्षी ११ वी बोर्डाची परीक्षा घेणे अनिवार्य असताना १२ वी स्तरावर बोर्डाची परीक्षा जाहीर करण्यात आल्याने प्राथमिक आणि माध्यमिक विभागात केवळ क्षमता परीक्षा होणार आहेत.

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शालेय आणि उच्चशिक्षणात मोठ्या प्रमाणावर परिवर्तनात्मक शिक्षणाला वाव देण्यात आला आहे. एकविसाव्या शतकातील हे पहिले पाऊल आहे. १९८६ ला राबविलेले शैक्षणिक धोरण ३४ वर्षे कार्यरत होते. त्यात आता पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल होणार आहेत. या धोरणामध्ये सर्वांना संधी, दर्जात्मक शिक्षण आणि विद्यार्थ्याच्या पसंतीनुसार शिक्षण असे तीन स्तंभ यामध्ये अधोरेखित करण्यात आले आहेत. २०३० च्या शाश्वत विकास कार्यक्रमाशी याची सांगड घालण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा…

नवीन शैक्षणिक धोरण जाहीर ; आता १० वी चा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून रद्द, काय झाले बदल, जाणून घ्या…

सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमात बदल ; जाणून घ्या….

राज्य सरकारची मोठी घोषणा ; ‘या’ तीन दिवशी सकाळच्या ५ वाजेपर्यंत दारूची दुकानं सुरु राहतील

शिवसेनेच्या बंडखोर ‘त्या’ खासदाराचे मैत्रिणीसोबतचा जुना व्हिडीओ व्हायरल…

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रिक्षाचालकाकडून 200 रुपयांची लाच घेताना पोलीस अधिकारी कॅमेऱ्यात ‘कैद’ ; Video झाला व्हायरल

Next Post

शिवसेनेच्या बंडखोर ‘त्या’ खासदाराचे मैत्रिणीसोबतचा जुना व्हिडीओ व्हायरल…

Related Posts

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
AI

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

July 7, 2025
AIBE Exam 2025

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

July 7, 2025
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

April 2, 2025
RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

January 28, 2024
Next Post
शिवसेनेच्या बंडखोर ‘त्या’ खासदाराचे मैत्रिणीसोबतचा जुना व्हिडीओ व्हायरल…

शिवसेनेच्या बंडखोर 'त्या' खासदाराचे मैत्रिणीसोबतचा जुना व्हिडीओ व्हायरल...

ताज्या बातम्या

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा संप तूर्त स्थगित; ११ नोव्हेंबरला उग्र निदर्शनांचा इशारा!

November 9, 2025
Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

November 5, 2025
पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News | Pune Gang War 2025

पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News

November 2, 2025
जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

November 1, 2025
PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

October 31, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us