Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवनीत राणा विरोधात गुन्हा दाखल करा अन्यथा निवृत्त पोलीस अधिकारी संघटना राज्यभर आंदोलन करणार ; निवृत्त पोलीस अधिकारी आंधळकर यांचा इशारा

najarkaid by najarkaid
September 11, 2022
in राज्य
0
नवनीत राणा विरोधात गुन्हा दाखल करा अन्यथा निवृत्त पोलीस अधिकारी संघटना राज्यभर आंदोलन करणार ; निवृत्त पोलीस अधिकारी आंधळकर यांचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

सोलापू,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र पोलीस दलातुन वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले बार्शी चे भाऊसाहेब आंधळकर यांनी खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावे आणि त्यांच्या वर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. खा नवनीत राणा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केली नाही तर राज्यभरातील सेवा निवृत्त पोलीस अधिकारी संघटना राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

श्री.आंधळकर हे मुंबई,पुणे ठाणे सोलापूर सह अनेक मोठ्या शहरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहेत. सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशन या संघटनेमार्फत नवनीत राणा विरोधात महाराष्ट्र राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचा सज्जड इशारा यावेळी यावेळी आंधळकर यांनी दिला आहे. अमरावती प्रकरणाला खासदार नवनीत राणा यांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या टेबलवर मोबाईल आपटून व हातवारे करून , शांततेचे वातावरण बिघडवून पोलीस अधिकाऱ्यांसोबत उद्धट भाषेत अरेरावीची भाषा वापरली आहेत. त्यांच्या अशा कृती विरोधात वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करावे. यापुढे कोणताही राजकिय पुढारी पोलीस अधिकाऱ्यांसोबत अशी वर्तवणूक करणार नाही अशी अद्दल घडवावे असेही निवृत्त पोलीस अधिकारी आंधळकर यांनी प्रतिक्रिया देताना ही मागणी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागात ९४० पदांची भरती ; लगेचच करा अर्ज

Next Post

भरधाव कंटेनरने कारला तब्बल २ किलोमीटर फरफटत नेलं ; थरारक अपघाताच सीसीटीव्हीत कैद

Related Posts

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Next Post
भरधाव कंटेनरने कारला तब्बल २ किलोमीटर फरफटत नेलं ; थरारक अपघाताच सीसीटीव्हीत कैद

भरधाव कंटेनरने कारला तब्बल २ किलोमीटर फरफटत नेलं ; थरारक अपघाताच सीसीटीव्हीत कैद

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us