Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नमस्कार फुड न ग्रोसरी चे संचालक तथा समस्त लाडवंजारी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा

najarkaid live by najarkaid live
September 29, 2021
in Uncategorized
0
नमस्कार फुड न ग्रोसरी चे संचालक तथा समस्त लाडवंजारी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : नमस्कार फुड न ग्रोसरी चे संचालक यांचा ४५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी श्री.हेमंतभाऊ लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचाऱ्यांनी व ऑफिस स्टाफ यांनी चोख कामगिरी बजावली या वाढदिवसाचे विशेष म्हणजे ४४ गिफ्ट पॅक करून त्याची अनबॉक्सिंग नमस्कार फुड न ग्रोसरी चे संचालक मा.श्री.चंद्रकांत लाडवंजारी यांचे हस्ते करण्यात आली.

या अनबॉक्सिंग ला तब्बल १ तास २० मिनटे लागली. आगमना वेळी सर्व प्रथम त्यांनी गुरुदत्तच्या प्रतीमेचे दर्शन घेतले व कार्यक्रमाला सुरवात केली यावेळी फुलांची चादर व फुलांचा वर्षाव करण्यात आला. फुलांचे व फुग्यांची सजावट व रांगोळी महिला वर्गांनी केली. केक सुद्धा ग्रोसरी च्या वस्तू टाकून सजवण्यात आला होता असा हा सोहळा अविस्मरणीय झाला.

नमस्कार फुड न ग्रोसरी चे संचालक हे आपल्या परिवाराचे व नमस्कार परिवाराचे प्रेम बघून भारावून गेले व सर्वांचे आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवभोजन थाळीसाठी १ ऑक्टोबरपासून मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Next Post

‘त्या’ तीनही कृषी कायद्यांचा शरद पवारांनी फायदा घेतला ; सदाभाऊ खोतांचा आरोप

Related Posts

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

March 13, 2026
Instagram Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओने ब्लॅकमेल

Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

'त्या' तीनही कृषी कायद्यांचा शरद पवारांनी फायदा घेतला ; सदाभाऊ खोतांचा आरोप

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us