Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नगरदेवळा “सॉ मिल” मध्ये लॉक डाऊन काळातही लाकूड कटाई सुरु : लाकूड मालाचे ट्रॅक्टर उभे

najarkaid live by najarkaid live
May 20, 2020
in जळगाव, रोख ठोक
0
नगरदेवळा “सॉ मिल” मध्ये लॉक डाऊन काळातही लाकूड कटाई सुरु : लाकूड मालाचे ट्रॅक्टर उभे
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(किशोर रायसाकडा) – तालुक्यातील अवैध वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असून लॉकडाऊन काळातही नगरदेवळा येथील “सॉ मिल” मध्ये आज लाकूड कटाई सुरु असल्याचे पाहायला मिळाले तर लाकूड मालाचे भरले ट्रॅक्टर देखील आढळून आल्याने वनविभागाच्या कार्यशैलीचे पितळ उघडे पडले आहे. 

सर्वत्र कोरोना संसर्गाचा कहर सुरु असतांना शासनाने अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त सर्वच बंद चे आदेश देऊनही आज दि. 21 रोजी नगर देवळा येथे “सॉ मिल”मध्ये लाकूड कटाई बिनधास्त पणे सुरु असल्याचे दिसले तर याठिकाणी लाकूड मालाचे भरलेले ट्रॅक्टर देखील आढळून आल्याने वनविभागाच्या भोंगळ कारभार समोर आला आहे.

शासनाने ज्याअर्थी “सॉ मिल” बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर या ठिकाणी येणाऱ्या लाकूड मालाला पास देखील वन विभागाच्या शासकीय कार्यालयातून देण्यात आलेली नाही मात्र वन विभागाच्या आशिर्वादाशिवाय “सॉ मिल” सुरु करण्याचे धाडस देखील “सॉ मिल” मालक करणार नाही हे मात्र खरे. अवैधरित्या तोडलेले लाकूड सॉ मिलमध्ये कापले जात आहे.अशी ओरड गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिक करत होते याबाबतचे तथ्य पडताळण्यासाठी आमचे प्रतिनिधी थेट नगर देवळा येथील “सॉ मिल” येथे गेले असता “सॉ मिल” आज सुरु असल्याचे पाहायला मिळाले व लाकूड मालाचे ट्रॅक्टर देखील दिसून आले आहे.

वृक्षतोडीचा परवाना घेऊन झाड तोडल्यानंतर वन विभागातर्फे जागेवर पंचनामा करून तोडलेल्या लाकडावर विशिष्ट पद्धतीची खूण केली जाते. त्यानंतर लाकूड वाहतूक करण्याचा परवाना देण्यात येतो. “सॉ मिल” चालकांनी परवाना असलेल्या वाहनातून आणलेले लाकूड विकत घ्यावे व त्याचे अद्ययावत रेकॉर्ड ठेवावे, हे रेकॉर्ड वन विभागाकडे सादर करावे, असा नियम आहे. तपासणीसाठी सर्व रेकोर्ड “सॉ मिल”मध्ये उपलब्ध ठेवावे लागते.

येथील सॉ मिलमध्ये मोठ्या प्रमाणात लाकूड आहे. मात्र, वन विभागातर्फे करण्यात येणारी खूण या लाकडावर दिसत नाही. हे लाकूड अवैधरित्या वृक्षतोडीचे असण्याची शक्यता आहे. लाकूड विकत घेताना आवश्यक वाहतूक परवाना व कोणतेही रेकोर्ड सॉ मिल चालक ठेवत नसल्याची माहिती आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात “सॉ मिल” वर लाकूड माल आहे, “सॉ मिल” सुरु आहे हे जर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहित नसेल तर अधिकारी झोपेचे सोंग घेत आहेत असेच म्हणावे लागेल.

आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वय कारवाई होणे अपेक्षित 

कोरोना संसर्ग काळातही सदर “सॉ मिल”  चालकांनी सुरु ठेवल्याने कायद्याचा भंग झाला आहे. तसेच अवैध लाकूड मालाचे ट्रॅक्टर आढळून आल्याने मोठा अपराध घडला असून यातील दोषी सॉ मिल” चालक व वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर भारतीय दंड संहिता 1860(45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय साथरोग अधिनियम 1897 मधील तरतुदीनुसार कारवाई होणे अपेक्षित आहे.

तालुक्यातील “सॉ मिल”बंद – वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. देसाई

पाचोरा वनपरिक्षेत्रात असलेल्या नगर देवळा येथील “सॉ मिल” सुरु असून लाकूड मालाचे ट्रॅक्टर देखील असल्या बाबत पाचोरा वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. देसाई यांना विचारले असता ते म्हणाले की तालुक्यातील “सॉ मिल” बंद आहेत. या बाबत माहिती नाही, चौकशी करून कारवाई करतो असे सांगितलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रावेर येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला

Next Post

घनकचरामुक्त शहरांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

घनकचरामुक्त शहरांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल !

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

March 13, 2026
Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

March 13, 2026
LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

March 13, 2026
Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us