Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नगरदेवळा येथील उपसरपंच विलास पाटील अपात्र ; शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले

najarkaid by najarkaid
July 24, 2021
in जळगाव
0
पाचोरा पंचायत समितीच्या कामचुकार गटविकास अधिकाऱ्यांना शिवसेनेतर्फे निष्क्रिय व कर्तव्यचुकार रत्न पुरस्कार देण्याची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

नगरदेवळा,(प्रतिनिधी):- येथील विद्यमान उपसरपंच विलास राजाराम पाटील (भामरे) यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या घरात राहात असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत जळगाव यांनी सर्व पुराव्यांची तपासणी करत तक्रारदार दिपक विजयसिंग परदेशी (सोनू परदेशी ) यांच्या बाजूने निकाल देत सामनेवाला यांचा अर्ज अवैध ठरवत सदस्य पदावरुन अपात्र घोषीत केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सामनेवाला याने नगरदेवळा वार्ड क्र.२ मधून सर्वसाधारण प्रवर्गातुन निवडणूक लढविली होती. सदर व्यक्तिविरुद्ध तक्रारदार सोनू परदेशी याने ०२/०२ २०२१ रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (ज-३ ) अन्वये शासकीय जागेवर अतिक्रमन करून राहत असून त्याला अपात्र करून अतिक्रमण काढण्यात यावे अशी तक्रार जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे दाखल केली होती. यात सामनेवाला विलास पाटील याने नगरदेवळा येथील गट क्र. १३५ /१अ येथील सरकार नवीन गावठाण साठी संपादीत केलेल्या जागेवर बेकायदा अतिक्रमण केल्याने तसेच ग्रामपंचायत नमुना नं.८ मालमत्ता क्र. ३८६१ येथे दुमजली इमारत बांधलेले असल्याचे निदर्शनास येते. विषेश म्हणजे ग्रामविकास अधिकारी नगरदेवळा यांनी त्यांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत लेखी स्वरूपाची नोटीस दिली होती तरीदेखील त्यांनी अतिक्रमण काढलेले नाही. तसेच त्यांनी अतिक्रमण करून राहत नसल्याचा कोणताही ठोस पुरावा सादर केलेला नाही.

मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद जळगांव यांनी दिलेल्या अहवालानुसार त्यांनी अतिक्रमण केले असल्याचे सिध्द होते. या सर्व पुराव्यांची सखोल चौकशी करून अभिजित राऊत मा.जिल्हाधिकारी जळगाव यांनी आज रोजी सदर सदस्याला शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असल्याचे सिद्ध होत असल्याने अपात्र घोषित केले आहे.

उपसरपंच अपात्र झाल्याने नगरदेवळा ग्रामपंचायत च्या भाजपच्या सत्तेला सुरुंग लागले असल्याचे गावात बोलले जात आहे. तक्रारदार यांचेकडून अ‍ॅड. प्रल्हाद बी.पाटील यांनी तर सामनेवाला यांचेकडून अ‍ॅड. रणसिंग एस. राजपूत यांनी कामकाज पाहिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय येथे भरती ; 10 वी उत्तीर्णांना संधी

Next Post

व्यक्तिमत्व विशेष ; पत्रकार क्षेत्रातील दिलदार मित्र प्राध्यापक सी.एन.चौधरी सर

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
व्यक्तिमत्व विशेष ;  पत्रकार क्षेत्रातील दिलदार मित्र प्राध्यापक सी.एन.चौधरी सर

व्यक्तिमत्व विशेष ; पत्रकार क्षेत्रातील दिलदार मित्र प्राध्यापक सी.एन.चौधरी सर

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us