Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नंदुरबारात बालमहोत्सवाचे उद्घाटन

najarkaid by najarkaid
December 27, 2019
in जळगाव
0
नंदुरबारात बालमहोत्सवाचे उद्घाटन
ADVERTISEMENT

Spread the love

नंदुरबार – क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून लहान मुलांमधील वेगवेगळ्या कला गुणांचा अविष्कार होईल, त्यांचा विकास होईल व त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे. महिला व बाल विकास विभागांतर्गत स्वंयसेवी संस्थांमधील बालके व शहरातील विविध शाळांमधील मुले यांच्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे चाचा नेहरु बालमहोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या महोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत  होते.

कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी, बळवंत निकुंभ, बाल कल्याण समिती सदस्य मधुकर देसले, नितीन सनेर, सदस्या श्रीमती सीमा सुर्यवंशी, दावलशा बाबा महिला उन्नती मंडळाचे अध्यक्षा वंदना तोरवणे, काठोबा देव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रोहिदास राठोड, श्रीयाद मुलींचे बालगृह अध्यक्ष डी. एस. बच्छाव, रुख्माबाई मुलींचे बालगृह सोरापाडाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, निर्मल मुलींचे बालगृहाचे अध्यक्ष विवेक पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.भारुड  यावेळी म्हणाले, विविध बाल सुधारगृहातील बालकांची मानसिकता कमी नसावी, तेही सर्वसाधारण मुलांसोबत विविध स्पर्धेमध्ये सहभागी होवू शकतील, त्यामधून त्यांच्यात स्पर्धा निर्माण होवून इतर मुलांप्रमाणे त्यांचाही चांगला विकास व्हावा यासाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.  या स्पर्धांमध्ये सर्व मुलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी यावेळी केले.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी यांनी प्रास्ताविकात सांगितले, चाचा नेहरु बाल महोत्सवात एकूण 82 संस्था व शाळांनी सहभाग घेतला आहे. या महोत्सवात सांघिक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम व वैयक्तीक खेळ घेण्यात येत आहेत. यामध्ये 6 ते 14 वयोगटातील एकूण 128 मुले व 246 मुली सहभागी झाल्या आहेत. 15 ते 18 वयोगटातील एकूण 108 मुले व 124 मुली सहभागी झाल्या आहेत असे सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. उमेश शिंदे यांनी केले. आभार जिल्हा परिविक्षाधिन अधिकारी जी.ए.जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा महिला बाल विकास कार्यालयाचे जिल्हा संरक्षण अधिकारी भरत राणे, परिविक्षाधिन अधिकारी दिनेश लांडगे, विधी सल्लागार एस.डी. वळवी यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

650 बचत गटांना फिरता निधी उपलब्ध

Next Post

72 मीटर तिरंग्याने वेधले लक्ष

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
72 मीटर तिरंग्याने वेधले लक्ष

72 मीटर तिरंग्याने वेधले लक्ष

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us