Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धुळ्यात सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

najarkaid by najarkaid
December 30, 2019
in जळगाव
0
धुळ्यात सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे  –  शहरातील साक्री रोडवरील यशवंत नगरात चोरट्यांनी सेवानिवृत्त स्वच्छता कर्मचारी महिलेकडे धाडसी घरफोडी करून रोख रक्कमेसह 3 लाख 37 हजार 500 रूपयांचा मुद्येमाल लंपास केला आहे.

आज सकाळी चोरीची घटना लक्षात आली. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान  चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. साक्री रोडवरील यशवंत नगरातील  गुरूनानक मंदिराजवळ जिल्हा रूग्णालयाच्या सेवानिवृत्त स्वच्छता कर्मचारी जयश्री शंकर महाले या राहतात. त्यांच्या मोठ्या भावाचे निधन झाले म्हणुन त्या दि. 27 रोजी सायंकाळी शहरातील आकाशवाणी केंद्राजवळील ओमनगर येथे राहत असलेल्या लहान भावाकडे गेल्या होत्या. त्यामुळे त्यांचे घर बंद होते.

ही  संधी साधत दि. 27 रोजी सायंकाळी 7 ते दि. 29 रोजी सकाळी 8 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलपू तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून रोख 70 हजार रूपये, 80 हजारांच्या 40 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, 14 हजारांची 7 ग्रॅमची अंगठी, 8 हजारांचा 4 ग्रॅमचा सोन्याचा तुकडा, 30 हजारांची 14 ग्रॅमची सोन्याची चैन, 12 हजारांची 6 ग्रॅमची सोनपोत, 28 हजारांची 14 ग्रॅमची सोन्याची चैन, 34 हजारांची 17 ग्रॅमची सोनपोत, 28 हजारांची 14 ग्रॅमची सोनपोत, 6 हजारांच्या 3 ग्रॅमच्य सोन्याच्या वाट्या, 2 हजारांचे 1 ग्रॅमचे सोन्याचे मनी, 10 हजारांचे 5 ग्रॅमचे सोन्याचे पेंंडल, 5 हजार 500 रूपयांचे 55 ग्रॅमचे चांदीच्या साखळ्या, 1500 रूपयांची15 ग्रॅमची चांदीची नथ, 5 हजारांचे 50 ग्रॅमचे चांदीचे जोडवे, 3 हजार 500 रूपयांच्या चांदीच्या 35 ग्रॅमच्या साखळ्या असा एकुण 3 लाख 37 हजार 500 रूपयांचा मुद्येमाल चोरून नेला आहे. जयश्री महाले या दि. 29 डिसेंबर रोजी सकाळी घरी आल्या असता घरफोडी झाल्याचे लक्षात दिसले. त्यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसात घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच ठसे तज्ज्ञ व श्वान पथक पाचारण करण्यात आले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपाचे 4 सदस्य महाविकास आघाडीच्या संपर्कात !

Next Post

विद्यापीठाची जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा आजपासून

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
विद्यापीठाची जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा आजपासून

विद्यापीठाची जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा आजपासून

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us