Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धरणगाव शहरात 23 ते 27 मार्च जनता कर्फ्यू (लॉकडाऊन) जाहीर

najarkaid by najarkaid
March 20, 2021
in जळगाव
0
जळगाव महानगर क्षेत्रात तीन दिवस जनता कर्फ्यु
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव /धरणगाव, (प्रतिनिधी)- धरणगाव शहर नगरपालिका हद्दीमध्ये covid-19 बाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना वेळोवेळी सूचना निर्देश आदेश निर्गमित करूनही नागरिक व्यक्ती मोठ्या प्रमाणावर अनावश्यक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत असल्याचे दिसून येत असल्यामुळे covid-19 19 विषाणूचा संसर्ग रोखण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे दिनांक 23 मार्च ते 27 मार्च या कालावधीत प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी जनता कर्फ्यू (लॉकडाऊन) आज दिनांक 20 रोजी जाहीर केला.

मागील वर्षी विविध स्वयंसेवी, संस्था, व्यापारी संघटना, लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी स्वयंस्फूर्तीने पुकारलेला जनता कर्फ्यू च्या काळात बाधित रुग्ण संख्येमध्ये घट दिसून आले होते त्यामुळे लॉकडाऊन हा covid-19 विषाणूचा संसर्ग कमी प्रभावी उपाय योजना असल्याचे दिसून आले आहे.

covid-19 विषाणूचा वाढता प्रसार व वाढती लोकसंख्या लक्षात घेता धरणगाव नगर परिषद क्षेत्रात नागरिकांचे व्यवहार,मुक्तपणे संचार यावर निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याने धरणगाव नगरपरिषद हद्दीत दिनांक 23 मार्च 2019 रोजी एक वाजेपासून दिनांक 27 मार्च 2019 रोजी रात्री 24 वाजेपर्यंतच्या कालावधीत जनता कर्फ्यू (लॉकडाऊन) जाहीर करून निर्बंध लागू करण्यात येत आहेत.

काय बंद राहणार….

सर्व बाजारपेठा,आठवडे बाजार बंद राहतील, किराणा दुकाने, नॉन इसेन्शियल इतर सर्व दुकाने बंद राहतील, किरकोळ भाजीपाला फळे खरेदी विक्री केंद्र बंदरातील,शैक्षणिक संस्था,शाळा महाविद्यालय, खासगी कार्यालय, सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे बंद रातील.केवळ पुजारी दैनंदिन पूजा करेल व लोकांना प्रवेश बंद राहील. हॉटेल रेस्टॉरंट अत्यावश्यक सेवेसाठी घरपोच डिलीवरी पार्सल वगळता बंद राहतील.सभा,मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे,सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद रातील.

शॉपिंग मार्केट, बार्बर शॉप, स्पा सलून,लिकर शॉप, दारू दुकाने, फेरीवाले,बंद रातील.गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृह, क्रीडा स्पर्धा,प्रदर्शने, मेळावे, संमेलन,बंद रातील. पान टपरी,हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री ची ठिकाणे बंद रातील.दुधाचे दुकाने, मेडिकल दुकाने,वृत्तपत्र सेवा,मीडिया सेवा, कुरियर, पेट्रोल पंप,अत्यावश्यक व शासकीय सेवेसाठी रुग्णाला ने-आण करणारी रीक्षा सुरू राहील.आवश्यक सेवेसाठी गॅरेज शासकीय कार्यालय 50% उपस्थित, पूर्वीचे नियोजित परीक्षा असणारे शाळेचे केंद्र सुरू राहतील.आंतरजिल्हा व जिल्हा मान्यताप्राप्त वाहतूक जसे एसटी महामंडळ,पोस्ट विभागाच्या वाहने सुरू राहतील.

रेल्वे,विमान, बस,सेवा सुरू राहील.वरील प्रमाणे लागू करण्यात आलेल्या निर्बंध मधून दूध विक्री केंद्रे वैद्यकीय उपचार व सेवा मेडिकल स्टोअर,ऍम्बुलन्स सेवा, नगर परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाची व शासकीय संबंधित घटक यांना सूट देण्यात येत आहे. तसेच इतर शासकीय आस्थापनांना जसे की कृषी विभाग,महावितरण, टेलिफोन, घरपोच सर्वे सुविधा कामे करावयाची झाल्यास कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करून नागरिकांच्या घरी जाता येईल. यासाठी ओळखपत्र जवळ ठेवणे व तहसील कार्यालय मधून पाच घेणे आवश्यक राहील.

धरणगाव नगरपरिषद हद्दीत लागू करण्यात आलेल्या त्याचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील यासाठी नगरपालिका कार्यालयाने पथके नेमावी व पोलिस निरीक्षक यांनी पोलिस बंदोबस्त पुरवावा असे आदेशात नमूद आहेत.

सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर भारतीय दंड संहिता 1860 45 चे कलम 188 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे तरतुदींचा शिक्षेस पात्र राहील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शासनाचा मोठा निर्णय…ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार !

Next Post

मामा पुन्हा शहराला मामा बनवू नका  – सुनील खडके

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
पदासाठी नव्हे तर आमदारांच्या नियोजन शून्य कारभाराला वैतागून स्वतंत्र गटात सामील – उपमहापौर सुनील खडके

मामा पुन्हा शहराला मामा बनवू नका  - सुनील खडके

ताज्या बातम्या

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us