Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धरणगाव पालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे निलेश चौधरी विजयी

najarkaid by najarkaid
December 30, 2019
in जळगाव
0
धरणगाव पालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे निलेश चौधरी विजयी
ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव – येथील नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी झाली. यात शिवसेनेचे नीलेश सुरेश चौधरी यांचा ३९५२ मतांनी विजय झाला.त्यांना एकूण १००१२ मते मिळाली.तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार मधुकर रोकडे यांना ६०६० मते मिळाली आहेत.या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाची चांगलीच फरफट झाली.उमेदवार नीलेश चौधरी यांना फक्त ५३१ मते मिळाल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढवली आहे.धरणगाव शहरासह तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील , जिल्हाप्रमूख गुलाबराव वाघ यांनी आपले निर्वावाद वर्चस्व या निवडणूकीत सिध्द केले आहे.नवनियुक्त लोकनियुक्त नगराध्यक्ष यांना साधारण १८ महिन्याचा कालावधी मिळणार आहे. निलेश चौधरी हे पी. आर. हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत.

 शिवसेना उमेदवार विजयी घोषित होताच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळव व फटाक्यांची आतषबाजी तसेच ढोलताश्यांच्या गजर करुन विजयी उमेदवार नीलेश चौधरी यांना खांद्यावर घेवून शहरातून भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. शिवसैनिकांचा आनंद ,ओतप्रोत भरलेला होता.उड्डाणपूल,शिवाजी पुतळा मार्गे नगरपालिका कार्यालय पर्यंत मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणूकीत माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी , माजी नगराध्यक्ष उषा गुलाबराव वाघ , उद्योजक जीवनसिंह बयस , नगरसेवक वासुदेव चौधरी , चर्मकार संघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे , युवासेनेचे उमेश चौधरी सर्व शिवसेना नगरसेवक , शिवसेना पदाधिकारी , शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिक , सहभागी झाले होते.
विजयी उमेदवार नीलेश चौधरी यांना निवडणुक निर्णय अधिकारी विनय गोसावी,सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी जनार्दन पवार,निरीक्षक तथा आप्पर जिल्हा अधिकारी तथा निरीक्षक नंदकुमार बेडसे,तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या उपस्थितीत विजयी प्रमाणपत्र देण्यात आले.
पोटनिवडणूकीसाठी एकूण सात उमेददवार रिंगणात होते.त्यात त्यांना मिळालेली मते आशी– निलेश सुरेश चौधरी,(शिवसेना)(मिळालेली मते-१००१२)  ; मधुकर बन्सी माळी  (भाजपा) (मिळालेली मते -६०६०)  ;  निलेश भागवत चौधरी (राष्ट्रवादी) (५३१) ; महेंद्र सुभाष पाटील(अपक्ष) (८६९) ; हाजीशेख  ईब्राहीम अब्दुलरसूल अपक्ष)(३४४)  ; उमेश जानकीराम माळी ( अपक्ष) (८२)  ; संजय एकनाथ माळी (अपक्ष) (६५) ; नोटा (११३)

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यपाल संतापले; पाडवींना पुन्हा घ्यायला लावली शपथ

Next Post

भाजपाचे 4 सदस्य महाविकास आघाडीच्या संपर्कात !

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
भाजपाचे 4 सदस्य महाविकास आघाडीच्या संपर्कात !

भाजपाचे 4 सदस्य महाविकास आघाडीच्या संपर्कात !

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us