Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

म्हसावद व बोरणार येथे ऊ .बा. ठा. गटाला मोठा धक्का

najarkaid by najarkaid
November 5, 2024
in Uncategorized
0
धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. ५ – “शिवसेनेत सामील झालेल्या या कार्यकर्त्यांचा पक्षात स्वागत आहे. त्यांचा सहभाग पक्षाच्या बळकटीसाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगत मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी सांगितले. म्हसावद आणि बोरणार येथील उ. बा. ठा. गटाला मोठा धक्का बसला असून, पाळधी येथे शिवसेना प्रचार कार्यालयात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते या कार्यकर्त्यांचा पक्षात स्वागत करण्यात आले. म्हसावद येथील ऊ .बा. ठा. गटाचे गट प्रमुख योगेश सोनवणे, बोरणार येथील संदीप धनगर, रामदास मराठे, आनंदा धनगर, गोविंदा बाविस्कर, मोहित धनगर, युसूफ पठाण, अमोल आण्णा धनगर, गौरव धनगर, सुरेश भोई, महेंद्र धनगर, तेजस धनगर, शिवाजी धनगर, आणि तेजस भोई यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

या वेळी ललित रमेश पाचपोळ, सौरभ लखीचंद पाचपोळ, श्रीराम तोताराम पाटील, दानिश पठाण, नारायण आप्पा सोनवणे, प्रकाश श्रीधर पाटील, दिलीप माळी, भाजपचे बापू ठाकरे, राकेश ननव्हरे, संदेश झंवर, अमोल विजय पाटील आणि मोहाडी सरपंच धनंजय सोनवणे आदी उपस्थित होते.

धरणगावातील प्रभाग क्र. 7 व 8 मधील कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश !
धरणगाव शहरातील प्रभाग क्रमांक 7 व 8 मधील अनेक कार्यकर्त्यांनी गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना कार्यालयात प्रवेश घेतला. शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील सर यांनी सर्व कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश देवून गुलाब भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

यांनी केला शिवसेनेत प्रवेश
किशोर जुंझारराव, योगेश पाटील, शकील शाह, समीर शाह, निसार शाह, आकाश पांचाळ, अक्षय सोनवणे,रु पेश चौधरी, दिनेश गायकवाड, अतुल बिडकर, विशाल बिडकर ,दीपक खंडागळे, मुन्ना शाह, समीर शेख, आतिम शेख, आदिल शेख, समीर बेलदार, रिजवान बेलदार,आमन शाह, मुद्दात्सीर, गणेश झुंजारराव, दिवेयश गुरव, सोनू झुंझारराव आदींनी प्रवेश करून शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ साठी सतत काम करणार असल्याचा निर्धार केला.

या प्रसंगी धरणगाव न.पा.चे मा. गटनेते पप्पू भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, अभिजीत पाटील, उपतालुका प्रमुख संजय चौधरी, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नगराज पाटील, करण वाघरे, शफीबाई शाह, रविभाऊ महाजन, जितु चव्हाण, नगरसेवक अजय चव्हाण यांची उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

“कहो दिल से, राजूमामा फिर से” घोषणांनी शिवकॉलनी परिसर दणाणला

Next Post

जयश्रीताईंचा ‘हम सब एक है’ चा नारा; मास्टर कॉलनी परिसरात झाले जंगी स्वागत 

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
जयश्रीताईंचा ‘हम सब एक है’ चा नारा; मास्टर कॉलनी परिसरात झाले जंगी स्वागत 

जयश्रीताईंचा ‘हम सब एक है’ चा नारा; मास्टर कॉलनी परिसरात झाले जंगी स्वागत 

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us