Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! शेतात काम करणाऱ्या ५० वर्षीय विधवा महिलेवर ५५ वर्षीय व्यक्तीकडून अत्याचार

Editorial Team by Editorial Team
December 24, 2022
in राज्य
0
धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद : राज्यात महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच एक संतापजनक घटना समोर आलीय. शेतात काम करणाऱ्या ५० वर्षीय विधवा महिलेवर एका ५५ वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पैठण तालुक्यातील बिडकीन गावात समोर आला आहे. प्रकरणी पोलिसांनी रशीद हुसेनखा पठान (वय ५५, रा. शिवनाई, बिडकीन, ता.पैठण, जि. औरंगाबाद) याला अटक करण्यात आलेली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला गावातील राहणारी आहे. तीन महिन्यांपूर्वी पीडित महिलेच्या पतीचे निधन झालं आहे. आरोपी आणी पीडिता एकाच गावातील असल्याने दोघेही एकमेकांच्या ओळखीचे होते. आरोपीची पीडितेवर वाईट नजर होती. शुक्रवारी संध्याकाळी पीडिता कपाशीच्या शेतात एकटी काम करत होती. दरम्यान, शेतात पीडित महिलेला एकटे काम करत असल्याचं बघून आरोपीने संधी साधून पीडित महिलेचे तोंड दाबून धमकी देत महिलेसोबत बळजबरीने अत्याचार केला.

हे पण वाचा..

अर्थसंकल्पापूर्वीची मोठी गोष्ट ; 10 लाखांवर एवढा इन्कम टॅक्स लागणार

कडाक्याच्या थंडीतही रेल्वे एसी कोचचे पूर्ण भाडे का वसूलते? कारण जाणून तुम्हीही चक्रावून जाल

राज्यातल्या भाजप आमदाराच्या वाहनाला भीषण अपघात, थरकाप उडवणारा VIDEO समोर

नवीन वर्षाची भेट ; गरिबांना वर्षभर रेशनचे मोफत अन्नधान्य मिळणार, केंद्र शासनाचा निर्णय !

याबाबत कुणास सांगितल्यास वाईट होईल, अशी धमकी अत्याचारानंतर आरोपी पठानने महिलेला दिली. महिलेने घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला त्यानंतर पीडितेने बिडकन पोलीस ठाणे गाठत आरोपी पठान विरोधात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी पठाणला अटक केली. विधवा महिलेला एकटे गाठत बलात्कार करण्यात आल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे हे करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार ;उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणी चौकशी होणार

Next Post

RBI ची मोठी घोषणा! 1 जानेवारीपासून बँकेशी संबंधित मोठा नियम बदलणार, जाणून घ्या काय आहेत?

Related Posts

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Next Post
RBI मध्ये परीक्षेशिवाय नोकरीची संधी ; वाचा तपशील

RBI ची मोठी घोषणा! 1 जानेवारीपासून बँकेशी संबंधित मोठा नियम बदलणार, जाणून घ्या काय आहेत?

ताज्या बातम्या

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us