Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; वाळू वाहन थांबवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला वाळू माफियाच्या वाहनाने चिरडलं ; कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

najarkaid live by najarkaid live
September 25, 2021
in Uncategorized
0
एकाच परिवारातीन ३ अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेले ; गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

सोलापूर- जिल्ह्यातील मंगळवेढा येथे विना नंबर प्लेट वाळूचे भरलेले वाहन पाहून पोलीस कर्मचाऱ्याने गाडी थांबवण्याचं सांगितल्याने वाळूने भरलेले वाहन वाळू माफियानी थेट त्या ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्याच्या अंगावर नेत चिरडले यात त्या पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.मंगळवेढा तालुक्यातील गणेश प्रभू सोनलकर ( 32) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलीस कर्मचारी एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभे असतांना समोरून येणाऱ्या वाळूच्या वाहनाने हात दाखवला असता वाळू वाहन चालकाने गाडी थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर घालून चिरडले असता त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखिल भारतीय जिवा सेना जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश सेठी

Next Post

वरगव्हाण येथील नानासो गोरख रामकृष्ण पाटील ९४ . ३ माय एफ. एम. तर्फे आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित

Related Posts

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us