Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीची प्रियकराकडून 35 वार करत हत्या

Editorial Team by Editorial Team
January 5, 2023
in राज्य
0
अरे बापरे.. खजिन्यासाठी कुटुंबीयच देत होते पोटच्या मुलीचा बळी, महाराष्ट्रातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : श्रध्दा वालकर हत्याकांडांने संपूर्ण देशात खळबळ माजली असतानाच टिटवाळा भागात अशीच भीषण हत्येची घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधातून लग्नासाठी तगादा लावल्यानं प्रियकरानं आपल्या एका मित्रासोबत विवाहित महिलेची 35 वार करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ माजली आहे.

रुपांजली जाधव असे मयत महिलेचेनाव असून ती पुणे येथे राहत होती. टिटवाळ्यात तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर आधार कार्डच्या सहाय्यानं तिची पोलिसांनी ओळख पटवली. त्यानंतर तिची हत्या करणारा प्रियकर जयराज चौरेसह त्याचा मित्र सूरज घाटे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

टिटवाळ्यातील गोवेली परिसरात 12 डिसेंबरला एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेवर धारदार शस्त्रानं तब्बल 35 वार करण्यात आले होते. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता.

हे पण वाचाच..

आर्चीनं शेअर केला ‘बेशरम रंग’ गाण्यावरील Video

शेतकऱ्यांनो काळजी घ्या..! पुढील दोन दिवस राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता

धावत्या रेल्वेत चढण्याच्या नादात महिलेचा तोल गेला अन्… पहा अंगावर काटा आणणारा हा Video

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आली गूडण्युज ; या महिन्यापासून मिळणार महागाई भत्ता वाढीचा लाभ?

टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संदीप शिंगटे यांच्या पथकानं तपास सुरू केला. तपासादरम्यान महिलेजवळ तिचं आधार कार्ड सापडले होतं. या आधार कार्डच्या आधारे या मयत महिलेची ओळख पटली. या मयत महिलेच्या नातेवाईकांना संपर्क साधला. रुपांजली जाधव असं महिलेचं नाव असून ते पुण्याला राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आर्चीनं शेअर केला ‘बेशरम रंग’ गाण्यावरील Video

Next Post

1986 मध्ये नवीन Bullet फक्त ‘एवढ्या’ रुपयात यायची ; व्हायरल होत असलेले बिल पाहून आश्चर्य वाटले

Related Posts

Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

April 10, 2026
Next Post
1986 मध्ये नवीन Bullet फक्त ‘एवढ्या’ रुपयात यायची ; व्हायरल होत असलेले बिल पाहून आश्चर्य वाटले

1986 मध्ये नवीन Bullet फक्त 'एवढ्या' रुपयात यायची ; व्हायरल होत असलेले बिल पाहून आश्चर्य वाटले

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us