Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; लग्नाला १५ वर्ष झाली… तरीही चारित्र्यावर संशय ; पत्नी सोबत पतीचे क्रूर कृत्य… ऐकून येईल संताप!

najarkaid live by najarkaid live
September 10, 2023
in राज्य
0
धक्कादायक ; लग्नाला १५ वर्ष झाली… तरीही चारित्र्यावर संशय ; पत्नी सोबत पतीचे क्रूर कृत्य… ऐकून येईल संताप!
ADVERTISEMENT

Spread the love

राजस्थान – नुकतीचं एक धक्कादायक गोष्ट समोर आली असून लग्नाला १५ वर्ष झाली असून मुलही आता मोठी झाली आहे असं असतांना पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीला शिक्षा देण्यासाठी विकृत पणाचा कळस गाठला आहे.. पतीच्या त्रासाने वेदना असह्य झाल्याने महिलेने थेट माहेर गाठलं आणि आपल्या माहेरच्यांना सर्व आपबीती सांगितली हे ऐकून घरच्यांनाही धक्का बसला. त्यानंतर त्यांनी महिलेला सोबत घेत पोलिसात याबाबत नोंद केली.दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी सात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे पतीने क्रूरतेचा कळस गाठत त्या महिलेचा प्रायव्हेट पार्ट जाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची सुध्दा टाकली आहे. पती इतक्यावर थांबला नाही, तर त्याने तर त्याने महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फेविकोल सुध्दा टाकलं होतं.

महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, लग्नाच्यानंतर पत्नी मुलगा आणि पती हे गुजरात राज्यात राहायला होते. परंतु काही दिवसांपूर्वी तिच्या पतीचं स्वभाव बदलला आहे. त्यामुळे तो आपल्या पत्नीला घाणेरड्या पद्धतीच्या शिक्षा देत असल्याची पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

हा राजस्थान राज्यातील प्रकार आहे. तिथल्या पाली जिल्ह्यातील बाजी येथे ही घटना घडली आहे. पीडितेच्या माहितीनुसार तिचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. पतीचा आरोप आहे की, त्याची पत्नी इतरांसोबत शारिरीक संबंध ठेवत आहे. या संशय वृत्तीमुळे लोकं तिला मारहाण करीत होती. त्याचबरोबर तिला शारिरीक त्रास सुद्धा दिला आहे. त्या महिलेचा प्रायव्हेट पार्ट जाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची सुध्दा टाकली आहे. पती इतक्यावर थांबला नाही, तर त्याने तर त्याने महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फेविकोल सुध्दा टाकलं होतं.

ज्यावेळी पत्नी ओरडत होती. त्यावेळी त्याला अजिबात दया आली नाही. एकवेळी त्रासाला कंठाळून आपल्या माहेरी निघून गेली. माहेरच्या लोकांना याबाबत सगळी माहिती दिली.पंधरा वर्षापुर्वी या दोघांचं लग्न झालं होतं. त्यांनी तीन मुलं सुध्दा आहेत. त्यानंतर सुध्दा पती पत्नीवर शंका घेत होता. त्याचबरोबर त्या महिलेला मुलांच्या जवळ सुध्दा येऊ देत नव्हता. पोलिसांनी त्या महिलेचं मेडिकल केलं आहे. दोषी लोकांच्यावरती कडक कारवाई होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बहिणाबाई स्मारकाचे काम पूर्ण होण्यासाठी आ.रोहित पवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

खळबळजनक ; तीन महिन्यापासून तीनही बाप बेटे करत होते महिलेवर बलात्कार ; ७०० पॉर्न व्हिडीओ सुद्धा काढले

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
खळबळजनक ; तीन महिन्यापासून तीनही बाप बेटे करत होते महिलेवर बलात्कार ; ७०० पॉर्न व्हिडीओ सुद्धा काढले

खळबळजनक ; तीन महिन्यापासून तीनही बाप बेटे करत होते महिलेवर बलात्कार ; ७०० पॉर्न व्हिडीओ सुद्धा काढले

ताज्या बातम्या

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us