Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! भाड्याने घर पाहण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय महिलेवर बलात्कार

Editorial Team by Editorial Team
April 24, 2022
in राज्य
0
नात्याला काळीमा ! पोटच्या मुलाकडून जन्मदात्या आईवरच अतिप्रसंगाचा प्रयत्न
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच चालले आहे. अशातच पुण्यातून एक धक्कदायक घटना समोर आलीय. भाड्याने घर पाहण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. या केल्याप्रकरणी एका रिअल इस्टेट एजंटला पोलिसांनी अटक केली आहे.

केशभूषाकार म्हणून काम करणारी ही महिला एका वेबसाइटद्वारे 38 वर्षीय रिअल इस्टेट एजंटच्या संपर्कात आली. एक आठवडाभर भाड्याने उपलब्ध फ्लॅटबद्दल मेसेजद्वारे (Message) त्याच्याशी संवाद साधला. शुक्रवारी रात्री आरोपीने महिलेला घर पाहण्यासाठी बोलावले. जेव्हा ती महिला वाघोली परिसरात पोहोचली, तेव्हा आरोपीने फ्लॅटचा मालक येईपर्यंत वाट पाहण्याच्या बहाण्याने तिला त्याच्या घरी नेले, असे अधिकाऱ्याने सांगितले. तिथे तिला धमकावत तिच्यावर अत्याचार केला.

महिलेची वैद्यकीय तपासणी
जेव्हा ते आरोपीच्या घरी पोहोचले तेव्हा त्याने कथितपणे तिला तिचे कपडे काढण्यास सांगितले आणि त्याच्या फोनवर हे सर्व रेकॉर्ड केले, असे पोलिसांनी महिलेच्या तक्रारीचा हवाला देऊन सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने महिलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली. पीडितेने नंतर वॉशरूममध्ये जाण्यास सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीला आतून बंद करून ती घराबाहेर पडण्यात यशस्वी झाली. परिसरातील रहिवाशांना या महिलेने मदत मागितली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रवाशांनो लक्ष द्या! रेल्वेने केल्या 23 गाड्या रद्द, प्रवासापूर्वी चेक करा लिस्ट

Next Post

ईशा गुप्ताने केले असे हॉट फोटोशूट, काही मिनिटांत व्हायरल झाला व्हिडिओ

Related Posts

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Next Post
ईशा गुप्ताने केले असे हॉट फोटोशूट, काही मिनिटांत व्हायरल झाला व्हिडिओ

ईशा गुप्ताने केले असे हॉट फोटोशूट, काही मिनिटांत व्हायरल झाला व्हिडिओ

ताज्या बातम्या

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us