Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक! बुलडाण्यात 12चा पेपर फुटला; पेपर सोशल मीडियावर व्हायरल

Editorial Team by Editorial Team
March 3, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
धक्कादायक! बुलडाण्यात 12चा पेपर फुटला; पेपर सोशल मीडियावर व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

बुलढाणा : राज्यात बोर्डाच्या 10 वी आणि 12वी च्या परीक्षा सुरु असून या परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण विभागाकडून अभियान राबविले जात आहे. त्यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली. मात्र या कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडवला जात आहे.

त्याचेच एक उदाहरण बुलढाणा जिल्ह्यातून समोर आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेआधीच गणित विषयाचा पेपर फुटला आहे. सकाळी १० वाजेपासूनच हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे हा पेपर नेमका कुणी आणि कसा फोडला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज बारावीचा गणिताचा पेपर होता. सिंदखेडराजा इथं एका परीक्षा केंद्रावर गणिताचा पेपर फुटला आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर हा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्यात आला होता.

एवढ्या मोठ्या प्रमाणात हा सर्व प्रकार खुलेआम सुरू असताना परीक्षा केंद्रावरील शिक्षक नेमके काय करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे दरम्यान, राज्यभरात ठिकठिकाणी परिक्षेमध्ये कॉपीचे सर्रास प्रकार सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Vidoe ! भाजप आमदाराचा मुलगा लाखो रुपयांची लाच घेताना जाळ्यात ; ऑफिस, घरातून जप्त केले 7.7 कोटी रुपये

Next Post

70 किलोमीटरचा प्रवास केला, पण 512 किलो कांद्याचे मिळाले फक्त 2 रुपये

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
70 किलोमीटरचा प्रवास केला, पण 512 किलो कांद्याचे मिळाले फक्त 2 रुपये

70 किलोमीटरचा प्रवास केला, पण 512 किलो कांद्याचे मिळाले फक्त 2 रुपये

ताज्या बातम्या

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us