Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; पाल परिसरात निर्जनस्थळी नेवून केला आळी पाळीने सामुहिक बलात्कार

najarkaid by najarkaid
October 18, 2022
in जळगाव
0
धक्कादायक ; केळीच्या शेतात घेवुन जावुन केला बलात्कार ; १९ वर्षीय मुलगी गरोदर ; यावल तालुक्यातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(प्रतिनिधी) –  रावेर येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला जवळच असलेल्या पाल येथे निर्जन स्थळी घेऊन गेले व ४ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दरम्यान अल्पवयीन मुलगी गरोदर देखील राहिली, अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार आळीपाळीने अत्याचार केल्याचे पीडित मुलीने फिर्याद दिली आहे.या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

निर्जनस्थळी नेवून केला आळी पाळीने सामुहिक बलात्कार

पाल येथील निर्जन स्थळी नेवून यांनी आळी पाळीने सामुहिक बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी  रवी छपरीबंद,आनंद बाविस्कर,सुजल छपरीबंद , गौरव जावे सर्व राहणार रावेर  यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला असून या चारही आरोपीनी पीडितेवर वारंवार बलात्कार केल्याचे म्हटले आहे. तसे न केल्यास चापटाबुक्क्यांनी मारहाण करुन तसेच शिवीगाळ केली व वारंवारं बलात्कार केलाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.रवी छपरीबंद याने  पीडित मुलीला स्वतःच्या घरी डांबुन ठेवुन फिर्यादी पिडीत हिला नमुद आरोपी क्र.१ ते ४ यांनी तिचेवर वारंवार बलात्कार केला.सदर घटना २ जानेवारी २०२२ ते १९ जानेवारी २०२२ या कालावधी घडली आहे.

फिर्यादीने स्वत:ची सुटका केल्यावर देखिल नमुद आरोपी क्र १ ते ४ यांनी फोन करुन व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून अधुन मधुन बोलविलेल्या जागेवर फिर्यादी पिडीतेवर अत्याचार केला. सदर झालेल्या अत्याचाराने पिडीतेला गर्भधारणा झाली तेव्हा तिने नाईलाजाने गोळया घेवून गर्भपात केला. आलेली आपत्ती टाळण्यासाठी फियांदी पिडीतेच्या वडीलांनी तिचे लग्न कॅन्सरग्रस्त इसमा सोबत लावुन दिले आहे. नमुद हकिकत वरुन भाग-५ पोलीस स्टेशन,गुरन ३६७/२०२२ भा. द वी कलम ३७६ ड, ३७६ (२) (n), ३६३, ३६६ अ ३४२,३२३, ५०४, ५०६, ३४ पोस्को  कलम ४,६,१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउपनिरी विशाल. नागो सोनवणे करित आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदार संघाच्या निवडणुक रिंगणात असणार ‘हे’ ७ उमेदवार

Next Post

हवामान विभागात पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी…पगार 112000, अर्ज करण्याची आज शेवटची संधी

Related Posts

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
Next Post
भारतीय हवामान विभागात ‘या’ पदांसाठी मोठी भरती ; इतका पगार मिळेल

हवामान विभागात पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी...पगार 112000, अर्ज करण्याची आज शेवटची संधी

ताज्या बातम्या

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us