Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! पती, मुलाला बंदुकीचा धाक दाखवून महिलेचे अपहरण, नंतर बेशुद्ध करुन महिलेसोबत भयानक कांड

Editorial Team by Editorial Team
September 21, 2022
in जळगाव
0
लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर केला वारंवार अत्याचार, जळगावातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

उत्तराखंडच्या डेहराडूनमधून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. येथे चार तरुणांनी पती आणि मुलाकडे पिस्तूल दाखवून महिलेचे अपहरण केले. त्यानंतर क्लोरोफॉर्मच्या साहाय्याने तिला बेशुद्ध केले आणि चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच घटनेनंतर आरोपीने महिलेला घटनास्थळापासून दूर एका निर्जन ठिकाणी फेकून दिले. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने तिने न्यायालयात धाव घेतली.

काय आहे संपूर्ण प्रकरण-

आता न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत चारही आरोपी फरार आहेत. पीडितेने सांगितले की, ही घटना २६ जुलै रोजी घडली. त्या दिवशी ती पती आणि मुलासोबत बाजारात गेली होती. घरापासून फार दूर असलेल्या एका कारमधून आलेल्या चार चोरट्यांनी तिचे अपहरण केले आणि पती आणि मुलाच्या कपाळावर पिस्तुलचा वार केला.

पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपीने तिला क्लोरोफॉर्म देऊन बेशुद्ध केले आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच घटनेनंतर आरोपीने तिला घटनास्थळापासून काही अंतरावर निर्जन स्थळी अर्धनग्न अवस्थेत फेकून दिले. शुद्धीवर आल्यानंतर तिने प्रथम पतीला माहिती दिली आणि नंतर परत येऊन तक्रार केली. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. अखेर त्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी सांगितले की, पीडिता आणि आरोपी एकमेकांना आधीच ओळखत होते. काही काळापूर्वी पीडित मुलगी हरिद्वार येथील एका कंपनीत कामाला होती. तेथून ती मुख्य आरोपी उस्मानच्या संपर्कात होती. त्यावेळीही आरोपीने महिलेवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला होता. यानंतर आरोपीने महिलेला पकडून आपली योजना आखली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय हवामान विभागात ‘या’ पदांसाठी मोठी भरती ; इतका पगार मिळेल

Next Post

त्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीना तात्काळ अटक करा, अन्यथा वंचित आघाडी आंदोलन करणार – विशाल बागुल

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
त्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीना तात्काळ अटक करा, अन्यथा वंचित आघाडी आंदोलन करणार – विशाल बागुल

त्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीना तात्काळ अटक करा, अन्यथा वंचित आघाडी आंदोलन करणार - विशाल बागुल

ताज्या बातम्या

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us