Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : पतीने दुसरं लग्न केलं ; पहिल्या डॉक्टर पत्नीने केली आत्महत्या

najarkaid live by najarkaid live
September 28, 2023
in राज्य
0
महिला तलाठीच्या कानशिलात लगावली ; अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवल्याने राग, गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

छत्रपती संभाजीनगर – पतीने दुसरं लग्न केलं आणि दुसऱ्या पत्नीसोबतचे लग्नाचे फोटो स्टेटसला ठेवल्याने पहिल्या डॉक्टर पत्नीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दिनांक २६ रोजी घडली आहे.डॉ.आयशा शेख (वय 25) असे मृत महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहिती नुसार बुलडाणा येथील डॉ. जैद याच्याशी डॉ. आयशा या युवतीचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते दोघेही फिजिओथेरपिस्ट असून, लग्नानंतर शहरातील पडेगाव परिसरात राहत होते. त्यांना 2 वर्षांचा मुलगा आहे. पुढे पती-पत्नीमध्ये घरगुती वाद सुरु झाले. त्यानंतर आयशा ही पतीचे घर सोडून माहेरी राहू लागली. पुढे प्रकरण न्यायालयात पोहचले.

न्यायालयात वाद सुरु असतानाच डॉ. जैद याने चार दिवसांपूर्वी दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीसोबतच्या लग्नाचे छायाचित्र त्याने स्टेटसवर ठेवले. हे पाहिल्यानंतर आयशा तणावाखाली होती. त्यामुळे मंगळवारी तिने वडिलांच्या राहत्या घरात पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तिला उपचारासाठी घाटीत दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

दरम्यान, डॉ. जैद याने दुसरे लग्न केल्याने आयशा तणावात होती. त्यामुळेच तिने आत्महत्या केली असल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. याप्रकरणी शहरातील सातारा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव महानगरपालिकेत ‘या’ ८६ पदांसाठी भरती ; तारीख, शैक्षणिक अहर्ता, पगार संपूर्ण डिटेल्स वाचा

Next Post

नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांचा जल्लोषात साजरा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांचा जल्लोषात साजरा

नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांचा जल्लोषात साजरा

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us