Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : दगड, विटांनी हल्ला करुन एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या

Editorial Team by Editorial Team
April 23, 2022
in राष्ट्रीय
0
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून
ADVERTISEMENT

Spread the love

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रयागराजच्या गंगापार परिसरातून पुन्हा एकदा सामूहिक हत्येची घटना समोर आली असून, येथे एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दगड विटांनी हल्ला करुन निर्दयीपणे पाच जणांचा जीव घेण्यात आला. या हत्याकांडानंतर मारेकऱ्यांनी या कुटुंबीयांचं घरही जाळून टाकलंय. ही थरारक घटना उघडकीस आल्यानंतर प्रयागराजमध्ये खळबळ उडाली असून पोलीसांनीही घटनास्थळी धाव घेतली.

हत्येचे कारण अस्पष्ट 
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण थरवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेवरजपूर गावचे आहे. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. माहितीनंतर वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.

मृतांचे नाव 

या सामूहिक हत्येमध्ये राजकुमार यादव मुलगा राम अवतार वय 55 वर्षे, कुसुम पत्नी राजकुमार वय 50 वर्षे, मनीषा मुलगी राजकुमार वय 25 वर्षे, सविता पत्नी सुनील वय 30 वर्षे आणि मीनाक्षी मुलगी सुनील वय 2 वर्षे यांचा खून करण्यात आला आहे.

16 एप्रिल रोजी एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह सापडले होते.
16 एप्रिललाही प्रयागराज जिल्ह्यातील गंगापार नवाबगंज पोलीस स्टेशन हद्दीतील खगलपूर गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह घरात आढळून आले होते. कुटुंबप्रमुख राहुलचा मृतदेह साडीच्या फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला असून त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत. राहुल व्यतिरिक्त, कुटुंबातील इतर चार सदस्य – राहुलची पत्नी आणि तीन मुली – त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राचे वार आढळून आले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खळबळजनक ! मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार

Next Post

जम्मू दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वीच रचला धडकी भरवणारा कट

Related Posts

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
Next Post
जम्मू दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वीच रचला धडकी भरवणारा कट

जम्मू दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वीच रचला धडकी भरवणारा कट

ताज्या बातम्या

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us