Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; जळगावातून कबर खोदून मृतदेह चोरी; गुन्हा दाखल करण्याची मागणी

najarkaid live by najarkaid live
January 2, 2024
in जळगाव
0
धक्कादायक ; जळगावातून कबर खोदून मृतदेह चोरी; गुन्हा दाखल करण्याची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- सात महिन्याच्या लहान बालकाचा खराब गर्भ धार्मिक रितीरिवाजा नुसार कबर खोदून दफन करण्यात आलेला असताना तो दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आढळून आला नसून तो मृतदेह चोरीला गेला की गैर हेतू मार्गे अनिष्ट व अधुरी प्रथा व जादूटोणा करणाऱ्यांनी तो घेऊन गेला याबाबत सदर प्रकरणी गुन्हा नोंद करून सविस्तर चौकशी करण्यात यावी अशी लेखी तक्रार जळगाव जिल्हा मुस्लिम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी फारूक शेख यांनी पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे केली आहे.
सविस्तर चौकशीची मागणी
सात महिन्याच्या गर्भाच्या मृतदेहाची चोरी प्रकरणी करीम शेख ताज मोहम्मद यांनी दिनांक ३१ डिसेंबर रोजी दिलेल्या तक्रार अर्जावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने जळगाव शहरातील विविध संघटनाचे कार्यकर्ते यांनी फारुक शेख यांच्या नेतृत्वात  प्रभारी पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर हकीकत समजून सांगितली व या प्रकरणी  दवाखान्यात बाळ जन्माला आल्यापासून त्याचे दफनविधी करेपर्यंत सहभागी व रात्री प्रवेश केलेल्यांची सविस्तर चौकशी करून  गुन्हेगार उघडकीस आणून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रार अर्जा द्वारे करण्यात आलेली आहे.
तर तक्रार अर्जाची प्रति  मुख्यमंत्री, गृहमंत्री व अल्पसंख्यांक मंत्री महाराष्ट्र यासह पोलीस महासंचालक महाराष्ट्र यांना सुद्धा सादर करण्यात आलेली आहे.
तक्रार अर्ज सादर करतांना यांची होती उपस्थिती
तक्रार अर्ज सादर करताना कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद सय्यद अमीर, जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष तथा मुस्लिम कब्रस्तान चे सचिव फारुक शेख, सहसचिव अनिस शाह, संचालक ताहेर शेख तसेच कादरिया फाउंडेशनचे अध्यक्ष फारुख कादरी, शिकलगार फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर सिकलगर, अपंग संघटनेचे मुजाहिद खान आदींची उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पत्नी कामावर, मुले बाहेर; ४२ वर्षीय प्रौढाचा नको तो निर्णय

Next Post

‘डीपीडीसी’चे सर्व प्रस्ताव तातडीने सादर करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

‘डीपीडीसी’चे सर्व प्रस्ताव तातडीने सादर करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us