Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

द ग्रेट खलीने केला ‘या’ पक्षात प्रवेश

Editorial Team by Editorial Team
February 10, 2022
in राजकारण, राष्ट्रीय
0
द ग्रेट खलीने केला ‘या’ पक्षात प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटमधून प्रसिद्ध झालेला रेसलर द ग्रेट खली उर्फ ​​दिलीप सिंह राणा याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राजधानी दिल्लीत अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले .

भाजपच्या राष्ट्रीय धोरणामुळे प्रभावित होऊन मी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे असे खली म्हणाला. त्याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी देशासाठी केलेले काम त्यांना योग्य पंतप्रधान बनवते. म्हणूनच मला वाटले की राष्ट्राच्या विकासासाठी त्यांच्या राजवटीचा एक भाग का बनू नये. भाजपच्या राष्ट्रीय धोरणाने प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. असे त्यांनी म्हंटल

हे देखील वाचा :

खाद्यतेल यापुढे महागणार नाही, सरकारने उचलले मोठे पाऊल

पंजाब नॅशनल बँकेत 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी मोठी पदभरती; इथे लगेच पाठवा अर्ज

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवत नर्स तरूणीवर पाच महिने अत्याचार

जिओचा सर्वात जबरदस्त प्लॅन! कमी किमतीत मिळतील जास्त डेटा आणि अनेक फायदे

दरम्यान, पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये द ग्रेट खलीचा प्रवेश भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतो. गेल्या वर्षी खलीने समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर अखिलेश, त्यांचे काय झाले, हे उघड झाले नाही, पण ते सपाकडे जातील, अशी अटकळ होती.मात्र आज त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कदायक ! किरकोळ वादातून तरुणाला उकळत्या चुन्यात ढकलले

Next Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे संस्थापक तीन दिवसीय जळगाव दौऱ्यावर

Related Posts

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Next Post
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे संस्थापक तीन दिवसीय जळगाव दौऱ्यावर

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे संस्थापक तीन दिवसीय जळगाव दौऱ्यावर

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us