Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दोषींकडून न्याय प्रक्रियेशी खेळ, निर्भयाच्या आईला अश्रू अनावर

najarkaid live by najarkaid live
February 12, 2020
in राष्ट्रीय
0
दोषींकडून न्याय प्रक्रियेशी खेळ, निर्भयाच्या आईला अश्रू अनावर
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली –  कायद्याच्या पळवाटा शोधत फाशीच्या शिक्षेपासून वाचू पाहणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील चारही दोषींविरुद्ध डेथ वॉरंट  काढण्याची मागणी निर्भयाच्या आईनं केलीय. दोषींना तत्काळ फासावर चढवा, असं म्हणताना बुधवारी न्यायालयात निर्भयाच्या आईला आपले अश्रू अनावर झाले. आपण न्यायासाठी गेल्या सात वर्षांहून अधिक काळापासून खेटे घालत असल्याचंही त्यांनी न्यायाधीशांसमोर म्हटलं. ‘दोषींविरुद्ध तत्काळ डेथ वॉरंट जारी केलं जावं, अशी मी हात जोडून मागणी करतेय’ असं म्हणताना आपल्याच परिस्थितीवर निर्भयाच्या आईला रडू कोसळलं. यानंतर कोर्टाच्या बाहेर मीडियाशी बोलतानाही त्यांचे अश्रू थांबत नव्हते. 

निर्भयाच्या दोषींसाठी नवं डेथ वॉरंट जारी करण्यात यावं, या मागणीसाठी निर्भयाच्या आई-वडिलांनी आणि दिल्ली सरकारनं दाखल केलेल्या नव्या याचिकेवर बुधवारी दिल्ली न्यायालयात सुनावणी पार पडली. दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकूण घेतल्यानंतर न्यायाधीशांनी गुरुवारपर्यंत ही सुनावणी पुढे ढकलली आहे.

मी गेल्या वर्षभरापासून दोषींना फासावर चढवण्याची तारीख निश्चित केली जावी म्हणून प्रयत्न करतेय. मीही एक आई आहे. गेल्या सात वर्षांपासून न्यायाची वाट पाहतेय. मी तुमच्यासमोर हात जोडते, असं म्हणताना त्यांनी आपले अश्रू आवरणं कठिण झालं होतं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लाचखोर तलाठी गजाआड

Next Post

दहशतवाद्यांना आर्थिक मदत: हाफिज सईदला पाच वर्षाची शिक्षा

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
दहशतवाद्यांना आर्थिक मदत: हाफिज सईदला पाच वर्षाची शिक्षा

दहशतवाद्यांना आर्थिक मदत: हाफिज सईदला पाच वर्षाची शिक्षा

ताज्या बातम्या

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

March 20, 2026
Interview Tips : इंटरव्ह्यूला जाताय… मग ही पूर्वतयारी कराच; यशासाठी तज्ज्ञांचे महत्त्वाचे टिप्स

Today Gold Rate : सोन्याच्या दरात प्रचंड उलथापलथ, तज्ज्ञांचा 30,000 रुपये प्रती तोळा होणार असा अंदाज

SSB कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

March 20, 2026
इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us